मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सुशांतच्या आत्महत्येला आता 1 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, दरम्यानच्या काळात पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यातच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआयशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमी खासदार शरद पवार हे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते सोलापूर दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर, शनिवारी औरंगाबाद येथील कोरोना परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. ...
मिठी नदीची पूररेषा ठरवून सभोवतालच्या इमारतींमध्ये तळमजल्यावर निवासी किंवा व्यावसायिक वापर करू नये, असे समितीने स्पष्ट केले होते. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले. ...
२६ जुलै २००५ च्या पुराची भयंकर दृश्ये आजही रहिवाशांच्या डोळ्यांसमोरून जात नाहीत. मिठी नदीकाठच्याच नाही, तर संपूर्ण मुंबईला या पुराचा जबरदस्त तडाखा बसला होता. ...