मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maharashtra Weather Update: फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सरताच राज्यातून पहाटेची थंडी कमी होताना दिसत आहे. तर उन्हाचा पार चढतोय आहे. काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर ...
प्रबोधनकारांशी संपर्कात आल्यावर त्यांच्याकडून पंढरीनाथांना पत्रकारितेचे बाळकडू मिळाले. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांचेही ते विश्वासू सहकारी होते. ...
Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश शहरांमधील कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ झालीये. नागपुरात मात्र चित्र वेगळे असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वाचा आजचा हवामान अंदाज सविस्तर ...
गर्दीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने प्रभादेवी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील बंद केलेले स्टॉल्स पुन्हा सुरू झाल्याने रेल्वेच्या धोरणाबद्दल सवाल उपस्थित झाला आहे. ...