लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
GBS व्हायरसमुळे मुंबईत पहिला मृत्यू, राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू! कशी काळजी घ्यावी? - Marathi News | gbs outbreak mumbai reports first guillain barre syndrome death maharashtra toll rises to 8 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :GBS व्हायरसमुळे मुंबईत पहिला मृत्यू, राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू! कशी काळजी घ्यावी?

Mumbai GBS Death: गुलियन बॅरी सिंड्रोमची (जीबीएस) लागण झालेल्या मुंबईतील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ...

'पीएम मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करु शकतात'; मुंबई पोलिसांना मिळाली धमकी - Marathi News | Terrorists may attack pm modi's aircraft cops received warning on February 11 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करु शकतात'; मुंबई पोलिसांना मिळाली धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी धमकी मुंबई पोलिसांकडे मिळाली आहे. ...

Maharashtra Weather News: तापमान वाढीला लागणार का 'ब्रेक'? IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather News: latest news Will there be a 'break' in the rise in temperature? Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमान वाढीला लागणार का 'ब्रेक'? IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather News : फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीलाच राज्यातील तापमानात मोठी वाढ झालेली दिसून येत होती. मात्र, आज (१२ फेब्रुवारी) रोजी राज्यातील तापमानात काहीशी घट नोंदवली गेली असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. ...

अलाहाबादियाच्या एका विधानामुळे ४० जण अडचणीत; सहा एपिसोडमधील सर्व कलाकारांवर गुन्हा दाखल - Marathi News | Maharashtra Cyber ​​Cell filed a case against the YouTube show Indias Got Latent involved in all episods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलाहाबादियाच्या एका विधानामुळे ४० जण अडचणीत; सहा एपिसोडमधील सर्व कलाकारांवर गुन्हा दाखल

समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये हजेरी लावलेल्या कलाकारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ...

"भाद्रपद गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी नाही"; पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना - Marathi News | During the main Ganeshotsav no POP idols will be allowed said BMC officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाद्रपद गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना परवानगी नाही"; पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

माघी गणेशोत्सवाचा वाद संपलेला नसताना महापालिकेने भाद्रपदातील गणेशोत्सवासाठी कठोर पावलं उचलली आहेत. ...

कोस्टल रोड झाला, आता मुंबईकरांना हवे 'कोस्टल फॉरेस्ट'! - Marathi News | Coastal Road is done now Mumbaikars want Coastal Forest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड झाला, आता मुंबईकरांना हवे 'कोस्टल फॉरेस्ट'!

वेगवान प्रवासासाठी पालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड खुला होत असताना वाढत्या प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांचा श्वास मात्र कोंडल्याचे चित्र आहे. ...

Mumbai Fire: ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग, १० ते १२ दुकानं जळून खाक - Marathi News | Mumbai fire Massive blaze erupts at Jogeshwari furniture market firefighters on scene | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Fire: ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग, १० ते १२ दुकानं जळून खाक

मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे. फर्निचर मार्केटमधील १० ते १२ दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी ...

विसर्जनाचा पेच! कृत्रिम तलावाच्या पर्यायास मंडळांचा साफ नकार, शेवटचा दिवस असल्याने गोंधळ - Marathi News | Dozens of mandals denied visarjan due to Bombay HCs PoP order Ganpati idols return to pandals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनाचा पेच! कृत्रिम तलावाच्या पर्यायास मंडळांचा साफ नकार, शेवटचा दिवस असल्याने गोंधळ

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तीचे विसर्जन सार्वजनिक नैसर्गिक स्त्रोतात करण्यास महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंध केल्याने पश्चिम उपनगरातील काही मंडळांपुढे पेच निर्माण झाला आहे. ...