मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. ...
कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रत्यक्ष परिक्षा केंद्रावर जाऊन परिक्षा देणे धोकादायक असल्याचे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. परंतू याचिका दाखल करण्यास उशीर झाल्याचे सांगत न्यायालयाने हि मागणी फेटाळून लावली. ...
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून प्रकाशित होणारा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२० पूर्वी भरून देणे अपेक्षित आहे. ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणाला रोज नवं वळण येत असल्याचं आपण पाहत आहोत. या प्रकरणातील संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या बहिणीविरूद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...