लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
CoronaVirus News: बोरीवली, मलबार हिलमध्ये वाढले कोरोना रुग्ण; गणेशोत्सवातील भेटीगाठींचा परिणाम - Marathi News | Corona patients raised in Borivali, Malabar Hill; Consequences of Ganeshotsav meetings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: बोरीवली, मलबार हिलमध्ये वाढले कोरोना रुग्ण; गणेशोत्सवातील भेटीगाठींचा परिणाम

रुग्ण दुपटीचा कालावधी ६१ दिवसांवर ...

'सर' काळजीत... खासगी शाळांमधील शिक्षक वेतनाअभावी आर्थिक विवंचनेत - Marathi News | Lack of teachers' salaries in private schools in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'सर' काळजीत... खासगी शाळांमधील शिक्षक वेतनाअभावी आर्थिक विवंचनेत

लॉक डाऊन  काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवून घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देत आहेत. ...

'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी' - Marathi News | I also want someone to do such a building in my name, sharad pawar on kangana ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी'

कंगनाने केलेल्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता, नाव न घेता पवारांनी मिश्कील टीपण्णी केली. ...

Video : 'बाबासाहेबांच्या संविधानाचा मला अभिमान, आपले आशीर्वाद हवेत' - Marathi News | Video: 'I am proud of Babasaheb's constitution, I want your blessings', kangana to ramdas athawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : 'बाबासाहेबांच्या संविधानाचा मला अभिमान, आपले आशीर्वाद हवेत'

माझं सौभ्याग्य आहे की, आपण माझ्या घरी आलात, आपले आशीर्वाद हवेत, असे कंगनानाने म्हटले आहे.   ...

95 मनिटांचं ऑपरेशन, नागपूरच्या एचपीसीएलमध्ये दहशतवादी शिरतात तेव्हा... - Marathi News | 95-minute operation, when terrorists infiltrate HPCL in Nagpur ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :95 मनिटांचं ऑपरेशन, नागपूरच्या एचपीसीएलमध्ये दहशतवादी शिरतात तेव्हा...

३४ कमांडोजनी केली फायरिंग : एक दहशतवादी ठार, दुसरा जेरबंद : दीड तास चालले ऑपरेशन : परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण ...

गुड बाय नागपूर... जड अंत:करणाने निरोप देत तुकाराम मुंढेंनी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Good bye Nagpur ... Tukaram Mundhe shared a video saying goodbye with a heavy heart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुड बाय नागपूर... जड अंत:करणाने निरोप देत तुकाराम मुंढेंनी शेअर केला व्हिडिओ

तुकाराम मुंढेंनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, नागपूरबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’,एकनाथ खडसे पुस्तक लिहिणार - Marathi News | Eknath Khadse will write the book 'Nanasaheb Fadnavis's Barbhai Conspiracy' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’,एकनाथ खडसे पुस्तक लिहिणार

एकनाथ खडसे यांच्यावरील "जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज खडसे फार्महाऊस येथे ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. ...

शिवसेना-कंगना वादात आठवलेंची उडी, केंद्रीयमंत्री थेट अभिनेत्रीच्या घरी - Marathi News | Shiv Sena-Kangana controversy jumps of ramdas athavale, Union Minister directly at actress's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना-कंगना वादात आठवलेंची उडी, केंद्रीयमंत्री थेट अभिनेत्रीच्या घरी

कंगनाने बुधवारी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं होत. आता कंगनाला हा एकेरी उल्लेख महागात पडणार आहे. ...