मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Tata investment in Breach Candy Hospital : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतलेल्या रुग्णालयात टाटा समुहाने मोठी गुंतवणूक केली आहे. टाटा आता रुग्णालयाचे सर्वात मोठे भागीदार बनले आहे. ...
Temperature Today: महाराष्ट्रातील काही भागांत तापमानात दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज राज्यात कसे हवामान असेल जाणून घ्या सविस्तर. ...
वडील खोलीबाहेर गेल्यानंतर आरोपीने तिच्याशी कशा पद्धतीचे वर्तन केले, याबाबत मुलीने न्यायालयात केलेले प्रात्यक्षिक अत्यंत सुस्पष्ट होते, असे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने मत नोंदवले. ...
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर या भागांतील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान केल्यानंतर फरार आरोपींनी बल्गेरियामध्ये टोरेसप्रमाणे गुंतवणूक योजना राबविण्यास सुरुवात केली केली. ...