लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही तोच नियम, पीओपीच्या मूर्तींना बंदी; मनपाचं परिपत्रक जारी, वाचा सगळे नियम... - Marathi News | POP idols banned in sarvajanik Ganeshotsav Municipal Corporation circular issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही तोच नियम, पीओपीच्या मूर्तींना बंदी; मनपाचं परिपत्रक जारी, वाचा सगळे नियम.

माघी गणेशोत्सवावेळी पीओपी मूर्तींना विसर्जनासाठी बंदी घालण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनात वाद निर्माण झाला होता. ...

स्टेशनवर उतरता न आल्याने तरुणाचा प्रवाशांवर चाकू हल्ला; कल्याण-दादर फास्ट लोकलमधील प्रकार - Marathi News | Youth from Mumbra attacked passengers with a knife in Kalyan local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशनवर उतरता न आल्याने तरुणाचा प्रवाशांवर चाकू हल्ला; कल्याण-दादर फास्ट लोकलमधील प्रकार

कल्याण लोकलमध्ये मुंब्रा येथील तरूणाने प्रवाशांवर चाकून हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Hapus Bajar Bhav : वाशी बाजारात देवगड हापूसची सरसी, ७०० पेट्यांची आवक; कसा मिळतोय दर? - Marathi News | Hapus Bajar Bhav: Devgad Hapus initially 700 boxes arrives in Vashi market; How are you getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Bajar Bhav : वाशी बाजारात देवगड हापूसची सरसी, ७०० पेट्यांची आवक; कसा मिळतोय दर?

सध्या सर्वाधिक वर्चस्व देवगड हापूसचे आहे. सोमवारी वाशी बाजारपेठेत ७०० आंबा पेट्या विक्रीला पाठविण्यात आल्या, त्यात एक टक्का रत्नागिरी हापूस आणि उर्वरित देवगड हापूस होता. ...

संतापजनक! एक मुलगा लंडनमध्ये, दुसरा वकील, तरीही वडिलांवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ  - Marathi News | Outrageous! One son in London, another lawyer, yet father is forced to beg on the streets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतापजनक! एक मुलगा लंडनमध्ये, दुसरा वकील, तरीही वडिलांवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ 

Mumbai Family News: ...

...तर मुंबईत पावाचा तुटवडा? इराणी बेकर्स असोसिएशनने व्यक्त केली भीती - Marathi News | there is a shortage of bread in Mumbai Irani Bakers Association expresses fear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मुंबईत पावाचा तुटवडा? इराणी बेकर्स असोसिएशनने व्यक्त केली भीती

वायुप्रदूषण टाळण्यासाठी लाकूड आणि कोळशाचा वापर करुन चालवण्यात येणाऱ्या बेकऱ्यांच्या भट्ट्या बंद करण्याचा तसेच भट्ट्यांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

धावत्या लोकलमधून पडला, जवान धावले म्हणून वाचला जीव, अंधेरी स्थानकावरील व्हिडीओ - Marathi News | He fell from a running local train, his life was saved because the soldier ran, video from Andheri station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या लोकलमधून पडला, जवान धावले म्हणून वाचला जीव, अंधेरी स्थानकावरील व्हिडीओ

मुंबईतील रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन पकडताना एका व्यक्ती पडला. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवान धावले म्हणून त्याचा जीव वाचला.  ...

अखेर तेच घडलं!! धनश्री वर्मा-चहलच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब; आज अंतिम सुनावणी - Marathi News | yuzvendra chahal and dhanashree verma officially getting divorced said to be present at bandra family court today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर तेच घडलं!! धनश्री वर्मा-चहलच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब; आज अंतिम सुनावणी

दोघांना आज मुंबईतील बांद्रा स्थित कौटुंबिक न्यायालयात बोलवण्यात आलं आहे. ...

"महाराष्ट्राचं मीठ खाल्लंय..." 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणारा अभिनेता म्हणाला... - Marathi News | Chhaava Actor Kavi Kalash Ka Vineet Kumar Singh Talk About Maharashtra And Buying House In Mumbai After Movie Success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्राचं मीठ खाल्लंय..." 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणारा अभिनेता म्हणाला...

विनीत गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. ...