लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोठी बातमी: मरीन लाइन्स परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल - Marathi News | Big news Massive fire breaks out in building in Marine Lines area south mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: मरीन लाइन्स परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ...

"तू गोरी दिसतेस, ऑनलाइन ये, उद्या भेटू"; माजी नगरसेविकेला रात्री पाठवले मेसेज, कोर्टाने दिली शिक्षा - Marathi News | Sending WhatsApp messages to a woman at night is obscenity Mumbai court ruled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तू गोरी दिसतेस, ऑनलाइन ये, उद्या भेटू"; माजी नगरसेविकेला रात्री पाठवले मेसेज, कोर्टाने दिली शिक्षा

माजी नगरसेविकेला रात्री मेसेज करणाऱ्या आरोपीची शिक्षा कोर्टाने कायम ठेवत त्याची याचिका फेटाळून लावली आहे. ...

त्या आक्षेपार्ह मजकुरावरून एकावर गुन्हा; तीन समन्सही बजाविण्यात आले - Marathi News | One person charged with a crime for that offensive text; three summonses were also issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या आक्षेपार्ह मजकुरावरून एकावर गुन्हा; तीन समन्सही बजाविण्यात आले

प्रोफाइलमध्ये ‘अपमानास्पद’ तपशील नमूद केला आहे. यापूर्वी महाराष्ट्र सायबर कडून विकिपीडियाला मजकूर हटविण्याबाबत तीन समन्सही बजाविण्यात आले होते. ...

१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडला तडे? पंतप्रधान कार्यालयाने दखल घेताच बीएमसीने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | BMC takes direct notice of viral video of asphalt patchwork on Rs 14000 crore coastal road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडला तडे? पंतप्रधान कार्यालयाने दखल घेताच बीएमसीने दिलं स्पष्टीकरण

मुंबईच्या कोस्टल रोडवर तडे गेल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ...

'या' लोकप्रिय जोडीला ओळखलं का? त्याचा क्रिकेटमध्ये तर तिचा बॉलिवूडमध्ये आहे दबदबा - Marathi News | Virat Kohli And Anushka Sharma Scooty Ride In Madh Island Mumbai Fans Could Not Recognize Star Couple Check Out Throwback Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' लोकप्रिय जोडीला ओळखलं का? त्याचा क्रिकेटमध्ये तर तिचा बॉलिवूडमध्ये आहे दबदबा

विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही या प्रसिद्ध जोडीला ओळखणं कठीण आहे. ...

आमचं सरकार असतं तर...; कोस्टल रोडला तडे जाताच आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Aditya Thackeray attacks eknath Shinde as cracks appear on Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचं सरकार असतं तर...; कोस्टल रोडला तडे जाताच आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

लघुग्रह मुंबईवर २०३२ मध्ये आदळण्याची शक्यता, अजून ७ वर्षे, तोपर्यंत...; शास्त्रज्ञांना विश्वास, सांगितली चार कारणे... - Marathi News | asteroid 2024 yr4 likely to hit Mumbai in 2032, 7 more years...; Scientists believe Hopes, four reasons given... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लघुग्रह मुंबईवर २०३२ मध्ये आदळण्याची शक्यता, अजून ७ वर्षे, तोपर्यंत...; शास्त्रज्ञांना विश्वास, सांगितली चार कारणे...

Asteroid 2024 yr4 news: 2033 हे नववर्ष भारतासाठी खूप आव्हानात्मक असेल... मुंबईसारख्या शहरावर प्रचंड वेगाने मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे... ...

सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही तोच नियम, पीओपीच्या मूर्तींना बंदी; मनपाचं परिपत्रक जारी, वाचा सगळे नियम... - Marathi News | POP idols banned in sarvajanik Ganeshotsav Municipal Corporation circular issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही तोच नियम, पीओपीच्या मूर्तींना बंदी; मनपाचं परिपत्रक जारी, वाचा सगळे नियम.

माघी गणेशोत्सवावेळी पीओपी मूर्तींना विसर्जनासाठी बंदी घालण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनात वाद निर्माण झाला होता. ...