लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Fire: भायखळ्यात ५२ मजली टॉवरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या शहरातील सर्व गाड्या घटनास्थळी - Marathi News | Fire Breaks Out In Byculla East Salsette Building Traffic Hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Fire: भायखळ्यात ५२ मजली टॉवरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या शहरातील सर्व गाड्या घटनास्थळी

Mumbai Byculla Fire: दक्षिण मुंबईत भायखळा येथील सॅलसेट नावाच्या ५२ मजली उच्चभ्रू इमारतीला भीषण आग लागली आहे. ...

स्वामी समर्थ महापर्वणी: स्वामी सेवेची १५० वर्ष, स्वामीसुतांची अखंडित परंपरा, कसा होतो उत्सव? - Marathi News | shree swami samarth mahaparvani know about when and how started in mumbai and 150 years of swami seva amazing tradition of swamisut maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वामी समर्थ महापर्वणी: स्वामी सेवेची १५० वर्ष, स्वामीसुतांची अखंडित परंपरा, कसा होतो उत्सव?

Shree Swami Samarth Mahaparvani Mumbai: स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सर्वप्रथम स्वामीसुतांनी साजरा करण्यास सुरुवात केली. सुमारे १५० वर्षांहून अधिक काळ ही अखंडित परंपरा मुंबईत सुरू असल्याचे सांगितले जाते. ...

ऊस शेतीला फाटा देत लावला कोहळा; कृषिभूषण सुनील करता आहेत लाखात कमाई - Marathi News | Side to Sugarcane Crop and cultivation of ash gourd; Sunil is doing agriculture and earning in lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस शेतीला फाटा देत लावला कोहळा; कृषिभूषण सुनील करता आहेत लाखात कमाई

येथील कृषिभूषण सुनील माने यांनी ऊस शेतीला फाटा देऊन कोहळा या पिकाची लागवड करीत तीन महिन्यांत तीन एकरात पाच लाखांचे उत्पादन घेतले. ...

"स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला थोडी संकोचते...", असं का म्हणाली सोनाली बेंद्रे? - Marathi News | sonali bendre attended marathi bhasha gaurav din programme at shivaji park mns chief raj thackeray were also there | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला थोडी संकोचते...", असं का म्हणाली सोनाली बेंद्रे?

सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंच्या उपस्थितीत सादर केली 'ही' कविता, नंतर राज आणि शर्मिला ठाकरेंची भेटही घेतली. ...

गोवा ते मुंबई केवळ साडेसहा तास; कसे होणार शक्य? काय आहे प्रस्ताव? - Marathi News | goa to mumbai in just six and a half hours know how is that possible and what is the proposal m2m ro ro ferry services | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा ते मुंबई केवळ साडेसहा तास; कसे होणार शक्य? काय आहे प्रस्ताव?

हा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरल्यास साडेसहा तासात गोवा ते मुंबई अंतर कापले जाणार आहे. ...

आरे ते वरळीच्या ३६ मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावे लागणार इतके रुपये; मिठी नदीखालून जाणार मेट्रो - Marathi News | Metro services from BKC to Acharya Atre Chowk and Worli stations are likely to start by the end of March | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आरे ते वरळीच्या ३६ मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावे लागणार इतके रुपये; मिठी नदीखालून जाणार मेट्रो

Mumbai Metro 3: सर्व काही सुरळीत पार पडल्यास मार्चअखेर मुंबईकरांना मेट्रोच्या आणखी एका कॉरिडॉरने प्रवास करता येणार आहे. ...

गुजरातच्या व्यापाऱ्याचे धावत्या ट्रेनमधून अपहरण; मुलाकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Vakola police arrested the 3 accused who kidnapped an elderly businessman from Gujarat and demanded ransom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुजरातच्या व्यापाऱ्याचे धावत्या ट्रेनमधून अपहरण; मुलाकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

गुजरातमधील वृद्ध व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या आरोपींना वाकोला पोलिसांनी अटक केली. ...

अखेर गोराईकरांनी स्वत:च १० लाख खर्चून बांधली स्मशानभूमी, प्रशासनाला चपराक! - Marathi News | gorai residents build crematorium worth rupees 10 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर गोराईकरांनी स्वत:च १० लाख खर्चून बांधली स्मशानभूमी, प्रशासनाला चपराक!

बोरीवली पश्चिमेतील गोराई खाडीपलीकडील गोराई गावात पूर्वी समुद्रकिनारी उघड्या शवदाहिनीवर ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करायला लागत होते. ...