शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : मरिन लाईन्सला महिलेसमोर हॉटेल कर्मचाऱ्याचे हस्तमैथुनाचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये कैद

मुंबई : चुकीला माफी नाही! तरुणींची छेड काढणाऱ्या विकृतास नितीन नांदगावकर यांनी शिकवला धडा

क्रिकेट : मुंबईत जन्मलेला क्रिकेटपटू न्यूझीलंडच्या कसोटी संघात, भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार

ठाणे : ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडलं 'गाण्यातील गणित', हसत खेळात शिकले गणित 

मुंबई : GST Bhavan : अग्निकल्लोळ... मुंबईत जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग

मुंबई : १२ ठिकाणी लोकांनी दिले खवले मांजराला जीवदान

मुंबई : महिनाअखेरपर्यंत सर्व टोल नाक्यांवर होणार फास्टॅग; लाभ न घेतल्यास दुप्पट टोल

मुंबई : नाइटलाइफसाठी पहाटेपर्यंत मद्यपानास परवानगी द्या

मुंबई : महिलांच्या छळवणुकीच्या तक्रारींवर आता २४ तासांत कारवाई

मुंबई : ‘स्मार्ट व्हिलेज’ योजनेला आबांचे नाव देण्याचा निर्णय - अजित पवार