मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Sachin Tendulkar News: सचिन तेंडुलकरच्या नावाने बोरिवलीत एक क्रिकेट संग्रहालय देखील बांधावे अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केली आहे. ...
मेट्रो-मार्गिकांच्या स्थानकांची कामे सुरू असलेल्या परिसरातील बॅरिकेड्स डिसेंबर २०२५ पर्यंत काढण्यात येतील, असे मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सांगितले आहे. ...
दारिद्रयरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या १८ ते ५९ वयोगटांतील कर्ता स्त्री-पुरुष मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात. ...
Maharashtra Weather Update: राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढतोय. मंगळवारी (४ मार्च) रोजी जवळ जवळ ४ अंश सेल्सिअसने सरासरी तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. (major change in climate) ...