मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Rent vs Real Estate: आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु अनेकदा घरांच्या वाढत्या किंमती आणि आर्थिक जबाबदाऱ्या यामुळे ते शक्य होत नाही. तर दुसरीकडे, शहरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ...
टॉवर १ मध्ये ऐनवेळी घरे देण्याबाबत म्हाडा प्रशासनाचा 'यू टर्न', आठ चाळींमधील रहिवासी संतप्त; सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासह ठिकठिकाणी केली बॅनरबाजी ...
Sachin Tendulkar News: सचिन तेंडुलकरच्या नावाने बोरिवलीत एक क्रिकेट संग्रहालय देखील बांधावे अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केली आहे. ...