शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

राष्ट्रीय : मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!

महाराष्ट्र : स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास

मुंबई : दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार

मुंबई : मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

क्राइम : नालासोपारा हादरलं! ‘दृश्यम’ स्टाईलमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला

लोकमत शेती : Kanda Market : यंदा आणि मागील वर्षी जुलैपर्यंत कांदा बाजारभाव कसे मिळत गेले? वाचा सविस्तर 

मुंबई : मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ

मुंबई : भावी पिढीला छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्या! ज्येष्ठ नाणे संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांचा गौरव

मुंबई : ११ मिनिटांत ७ बॉम्बस्फोट, चर्चगेटवरुन सुटलेल्या लोकल लक्ष्य; मुंबईच्या लाईफलाइनमध्ये १८९ जणांचा गेला होता जीव

मुंबई : दहिसर स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचे बस्तान; पालिकेचा कानाडोळा