मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सद्य:स्थितीमध्ये महाड, अहमदनगर, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून कलिंगडची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. काही प्रमाणात गुजरातवरूनही आवक होत आहे. ...
Maharashtra Budget 2025 Latest Updates: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे असं अजित पवारांनी सांगितले. ...
मुंबईच्या अत्याधुनिक नागरी व्यवस्थापनासाठी थ्री डी मॅपिंग करण्याची कार्यवाही पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व येथील सहारा गावात आता ही कार्यवाही सुरू झाली असून या प्रकल्पाला गती मिळाल्याचे चित्र आहे. ...