लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कोस्टल रोडसाठी झाडे अजिबात तोडायची नाहीत, कांदिवलीकरांचा प्रशासनाला इशारा! ऐकलं नाही तर आंदोलन करणार... - Marathi News | No trees should be cut for the coastal road Kandivali residents warn the administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडसाठी झाडे अजिबात तोडायची नाहीत, कांदिवलीकरांचा प्रशासनाला इशारा! ऐकलं नाही तर आंदोलन करणार

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा-दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवलीत ३००हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. ...

अमृता खानविलकर बनली 'जॉय अँड क्रू'ची ब्रँड अँबेसिडर, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झाली निवड - Marathi News | Joy n Crew tours and travel agency appointed actress Amruta Khanvilkar as the brand ambassador | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता खानविलकर बनली 'जॉय अँड क्रू'ची ब्रँड अँबेसिडर, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झाली निवड

महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी 'जॉय अँड क्रू'ने #webhataknare ची सुरुवात केली आहे. यानिमित्त कंपनीच्या संस्थापक आणि नवनियुक्त ब्रँड अँबेसिडर अमृता खानविलकर यांनी प्रतिक्रियाही दिली. ...

मुदत संपली तरी कुर्ला स्टेशनवरील ६० टक्के काम अपूर्ण, काय चाललंय काय? - Marathi News | Even though the deadline has passed 60 percent of the work at Kurla station is incomplete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुदत संपली तरी कुर्ला स्टेशनवरील ६० टक्के काम अपूर्ण, काय चाललंय काय?

अडीच महिन्यात दाखल होणाऱ्या मान्सूनपूर्वी उर्वरित कामे पूर्ण झाली नाहीत, तर रेल्वे प्रवाशांच्या मनःस्तापात यामुळे आणखीच भर पडणार आहे. ...

...तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा - Marathi News | Loudspeaker on Mosque issue in Maharashtra Vidhan Sabha: CM Devendra Fadnavis big announcement regarding the horns on the mosque | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis on Loudspeakers: याबाबत तंतोतंत पालन होतंय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  ...

पीओपी गणेशमूर्ती बंदीवर महानगरपालिका ठाम, परळमध्ये आज मूर्तिकारांचे महासंमेलन - Marathi News | Municipal Corporation stands firm on ban on POP Ganesh idols sculptors convention in Parel today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीओपी गणेशमूर्ती बंदीवर महानगरपालिका ठाम, परळमध्ये आज मूर्तिकारांचे महासंमेलन

पीओपी गणेशमूर्तीवरील उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशानंतर मुंबई महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळानेही ठाम भूमिका घेतली आहे. ...

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली; सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश - Marathi News | Court hearing in Prashant Koratkar threat case Give appropriate decision after hearing the government's side, High Court directs Kolhapur court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी न्यायालयात सुनावणी; 'सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय द्या'

Prashant Koratkar : काही दिवसापूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली होती. ...

मुंबईला उष्माघाताचा धोका; तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत - Marathi News | Temperatures in Mumbai reach 40 degrees Celsius Municipal Corporation issues guidelines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला उष्माघाताचा धोका; तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत

महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी ...

वाशी ते मानखुर्द प्रवास होणार आता जलद; नवीन पुलाचे काम झाले पूर्ण - Marathi News | Work on new bridge from Vashi to Mankhurd completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाशी ते मानखुर्द प्रवास होणार आता जलद; नवीन पुलाचे काम झाले पूर्ण

पुलाचे कठडे, खांबांना रंगरंगोटी करण्याचे काम सुरू; लवकरच प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल ...