लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पार्किंग सॉफ्टवेअर, हार्डवेअरची देखभाल एकाच कंत्राटदाराकडे - Marathi News | Parking software, hardware maintenance under a single contractor bmc changed the process itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्किंग सॉफ्टवेअर, हार्डवेअरची देखभाल एकाच कंत्राटदाराकडे

यापूर्वीच्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने प्रक्रियाच बदलली ...

काजोलने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, तब्बल १.७२ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी - Marathi News | Kajol Buys Commercial Property Shop In Goregaon West Mumbai For Almost 29 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोलने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, तब्बल १.७२ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी

मुंबईतील गोरेगाव भागात ही प्रॉपर्टी आहे. ...

आमदार अबू आझमी यांना अकटपूर्व जामीन मंजूर - Marathi News | SP MLA Abu Azmi granted anticipatory bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अबू आझमी यांना अकटपूर्व जामीन मंजूर

अपमान करण्याचा हेतू नव्हता - न्यायालय ...

कोरटकरने डेटा डिलिट करून दिला मोबाइल; पोलिसांची न्यायालयात माहिती - Marathi News | Prashant Koratkar gave his mobile phone to the police after deleting the data | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरटकरने डेटा डिलिट करून दिला मोबाइल; पोलिसांची न्यायालयात माहिती

अंतरिम जामिनात एक दिवसाची वाढ; युक्तिवादावर आज सुनावणी ...

नऊ दिवस सुरू असलेली मृत्युसोबतची झुंज 'ती' हरली - Marathi News | 17 year old girl dies during treatment after battling death for nine days in Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ दिवस सुरू असलेली मृत्युसोबतची झुंज 'ती' हरली

नऊ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उपचारादरम्यान १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला ...

डॉक्टर कागदावरच लिहितात रुग्णांची माहिती; कॉम्प्युटरवर डाटा उपलब्ध नाही - Marathi News | Doctors write patient information on paper data is not available on computers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टर कागदावरच लिहितात रुग्णांची माहिती; कॉम्प्युटरवर डाटा उपलब्ध नाही

'एचएमआयएस' प्रणाली कार्यान्वयित नसल्याने एकत्रित माहिती मिळण्यात अडचणींचा सामाना ...

Maharashtra Weather Update: उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: There is no escape from the heat yet; Know the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उकाड्याला (heat) सुरुवात झाली असून, आता ही उष्णतेची लाट आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. ...

पीओपी पर्यावरणपूरकच, सरकारने तोडगा काढावा; राज्यभरातील मूर्तिकारांची संमेलनात मागणी - Marathi News | POP is environmentally friendly government should find a solution Sculptors from across the state demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीओपी पर्यावरणपूरकच, सरकारने तोडगा काढावा; राज्यभरातील मूर्तिकारांची संमेलनात मागणी

मूर्तिकारांनी पीओपी मूर्ती पर्यावरण पूरकच आहेत, असा दावा केला. ...