लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लीलावती रुग्णालयात काळी जादू? मडक्यात सापडली हाडे, केस अन् तांदूळ - Marathi News | Black magic at Lilavati Hospital Bones found in pot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लीलावती रुग्णालयात काळी जादू? मडक्यात सापडली हाडे, केस अन् तांदूळ

ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू, अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती. ...

ऊन वाढले, काळजी घ्या! उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली, चार दिवस तापदायक - Marathi News | Heat wave hits Mumbai next four days are hectic for the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊन वाढले, काळजी घ्या! उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली, चार दिवस तापदायक

मुंबईत कमाल तापमानाची नोंद ३८.६ अंश सेल्सिअस झाली. ...

"हात सटकला की खेळ खल्लास", मुंबईच्या लोकलमधली गर्दी पाहून भडकला मराठी दिग्दर्शक, म्हणाला... - Marathi News | marathi director akshay indikar angry reaction after seen video of local crowd called as mumbai spirit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हात सटकला की खेळ खल्लास", मुंबईच्या लोकलमधली गर्दी पाहून भडकला मराठी दिग्दर्शक, म्हणाला...

"सर्कशीसारखं लोंबकळत...", मुंबईच्या लोकलमधली गर्दी पाहून मराठी दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट ...

त्यावेळी मुंबईतील सर्वच लग्नं रखडलेली... शाहरुखचा 'हा' सुपरहिट सिनेमा ठरलेला कारणीभूत - Marathi News | shahrukh khan s devdas shoot all generators were used for the set due to this marriges got postponed in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्यावेळी मुंबईतील सर्वच लग्नं रखडलेली... शाहरुखचा 'हा' सुपरहिट सिनेमा ठरलेला कारणीभूत

सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफरने सांगितला इंटरेस्टिंग किस्सा ...

मार्चनंतर वंदेभारत, सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावणार; मध्य रेल्वेचे मुंबईच्या महाव्यवस्थापकानी केली कोल्हापूर स्थानकाची पाहणी  - Marathi News | Vande Bharat, Sahyadri Express to run till Mumbai after March Central Railway's Mumbai General Manager inspects Kolhapur station | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मार्चनंतर वंदेभारत, सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावणार; मध्य रेल्वेचे मुंबईच्या महाव्यवस्थापकानी केली कोल्हापूर स्थानकाची पाहणी 

कोल्हापूर : गतिशक्ती योजनेतील वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे बोर्डाकडून या मार्गाच्या निधीची पूर्तता होईल, ... ...

कुणाची अर्धा, कुणाची एकर जाणार..., सरकार शेतकऱ्यांना करणार बेरोजगार - Marathi News | shaktipeeth highway the government will make farmers unemployed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाची अर्धा, कुणाची एकर जाणार..., सरकार शेतकऱ्यांना करणार बेरोजगार

शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात पहाटेच धडक मारली.  ...

झाडांभोवती सर्रास आवळला जातोय सिमेंट काँक्रिटीकरणाचा 'फास' - Marathi News | Concreting is being done around the tree stumps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाडांभोवती सर्रास आवळला जातोय सिमेंट काँक्रिटीकरणाचा 'फास'

बुंध्या भोवतीची जागा मोकळी ठेवण्याचा राष्ट्रीय हरित आयोगाचा आदेश धाब्यावर ...

ट्रेनवर पाण्याचे फुगे माराल, तर खबरदार... - Marathi News | Action will be taken if balloons and plastic bags are thrown at passengers travelling in railway trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेनवर पाण्याचे फुगे माराल, तर खबरदार...

होळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने खबरदारी घेण्यास सुरुवात ...