शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Sushant Singh Rajput Case: ...म्हणून बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन, BMCने सांगितलं नेमकं कारण

राष्ट्रीय : Sushant Singh Rajput Case: मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMCने जबरदस्तीने केलं क्वारंटाईन, बिहार पोलिसांचा आरोप

राष्ट्रीय : पूजेचं ताट सजलंय. आरतीचा दिवा जळतोय, राखीसुद्धा आहे. पण..., सुशांतच्या बहिणीचं भावनिक पत्र

मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन

मुंबई : अमित शहा रुग्णालयात, अमिताभ बच्चन घरी

मुंबई : दिलासा : नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

मुंबई : मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट

मुंबई : एक दिवसाच्या बढतीसाठी तब्बल महिनाभराची प्रतीक्षा

मुंबई : दिलासादायक! मुंबईतील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; पाटणा पोलिसांची ‘सरप्राइज व्हिजिट’!