शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सावधान! परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत क्रमांकाचा वापर करत होतेय फसवणूक, तरुणाला लुटले

मुंबई : १ जून ते ३१  जुलै मासेमारी बंदीचा कालावधी  मच्छिमारांसाठी ठरतो घातक

मुंबई : न्यायालयाच्या स्थगितीची ढाल विकासकाला तोकडी

मुंबई : ...आणि एका महिलेच्या सुपीक कल्पनेतून सिग्नलवर आली स्त्री पुरुष समानता

मुंबई : दिशा सालीयन प्रकरण: शवविच्छेदनासाठी पाठवलेला मृतदेह 'न्यूड' च असतो ! डॉ शैलेश मोहिते यांची माहिती

मुंबई : ग्राहक संरक्षण कायदा आला पण न्यायालयांची स्थापना नाही  

क्राइम : धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी केला बलात्कार; मुंबईतील धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे प्रवाशांना दिलासा; ‘जनशताब्दी’ पुन्हा ‘सीएसटी’वरून धावणार

पुणे : शिवसेना बावचळलीय, खासदाराच्या 'त्या' प्रश्नावरुन चंद्रकांत पाटील चिडले

मुंबई : ...अन् अंधेरी एमआयडीसीत बिबट्या अडकला पिंजऱ्यात