लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अभिनेत्री काजोलने विकला पवईतील आलिशान फ्लॅट, मराठमोळ्या दाम्पत्यासोबत झाली कोटींची डील - Marathi News | actress kajol sold luxurious flat in powai marathi husband and wife purchased it from her spent crores on this deal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री काजोलने विकला पवईतील आलिशान फ्लॅट, मराठमोळ्या दाम्पत्यासोबत झाली कोटींची डील

काजोलने किती कोटींना विकला आलिशान फ्लॅट? ...

विकी कौशलला आवडणाऱ्या मराठी पदार्थांची ही पाहा यादी, पंजाबी पदार्थांपेक्षा भारी मिसळ आणि वडापाव! - Marathi News | Check out this list of Marathi dishes that Vicky Kaushal likes, he loves misal and vada pav! | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :विकी कौशलला आवडणाऱ्या मराठी पदार्थांची ही पाहा यादी, पंजाबी पदार्थांपेक्षा भारी मिसळ आणि वडापाव!

Check out this list of Marathi dishes that Vicky Kaushal likes, he loves misal and vada pav! : मुंबईमध्ये राहिलेल्या विकी कौशलला आवडतात अस्सल मराठी पदार्थ. चाटही आवडीने खातो. ...

‘जेएनपीए’ मुंबईत मालेट बंदरात भाड्याने घेतलेल्या जागेवर उभारणार कॉर्पोरेट कार्यालय - Marathi News | JNPA to set up corporate office on rented land at Mallet Port in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेएनपीए’ मुंबईत मालेट बंदरात भाड्याने घेतलेल्या जागेवर उभारणार कॉर्पोरेट कार्यालय

दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य, ७० लाख कंटेनरचा विक्रम ...

'आम्ही तुला मारून टाकू'; कुणाल कामराला आले ५०० धमकीचे फोन - Marathi News | We will kill you Kunal Kamra received 500 threatening phone calls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही तुला मारून टाकू'; कुणाल कामराला आले ५०० धमकीचे फोन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा यांना नोटीस बजावली आहे. ...

प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या पाडकामाला एप्रिलमध्ये होणार सुरुवात - Marathi News | Demolition work on the bridge at Prabhadevi railway station will begin in April | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या पाडकामाला एप्रिलमध्ये होणार सुरुवात

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील जगन्नाथ भातणकर मार्गावरील पुलाच्या पाडकामाला सुरुवात होण्याची शक्यता ...

...तर मुंबई महाराष्ट्राचा भाग का राहिल? मराठी तरुणानं मांडलं वास्तव, व्हिडिओ होतोय व्हायरल! - Marathi News | So why will Mumbai remain a part of Maharashtra Marathi youth tells the reality video is going viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मुंबई महाराष्ट्राचा भाग का राहिल? मराठी तरुणानं मांडलं वास्तव, व्हिडिओ होतोय व्हायरल!

मुंबईबद्दल भविष्यात काय विचार केला जाईल याबद्दल तरुणानं मांडलेला मुद्दा सोशल मीडियात होतोय व्हायरल ...

"करेंगे दंगे चारों ओर..."; कुणाल कामराचं नवं गाणं; क्लब फोडणाऱ्या शिवसैनिकांना डिवचलं - Marathi News | Standup comedian Kunal Kamra has criticized Shiv Sainiks who vandalized clubs in another of his songs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"करेंगे दंगे चारों ओर..."; कुणाल कामराचं नवं गाणं; क्लब फोडणाऱ्या शिवसैनिकांना डिवचलं

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या आणखी एका गाण्यातून क्लबची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर टीका केली आहे. ...

मुंबईत १,१३४ प्रवाशांमागे बेस्टची केवळ एक बस! आतातरी बसेस वाढवणार का? - Marathi News | There is only one BEST bus for every 1134 passengers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १,१३४ प्रवाशांमागे बेस्टची केवळ एक बस! आतातरी बसेस वाढवणार का?

बेस्ट उपक्रमाला करारानुसार स्वमालकीच्या किमान ३ हजार ३३७ बसगाड्या ताफ्यात ठेवणे आवश्यक असताना त्यांच्याकडे स्वमालकीच्या केवळ ८१७ बस उरल्या आहेत. ...