शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : एका मेट्रो स्टेशनवर एक कोटींची ‘चिन्हे’, मेट्रो २ अ आणि ७ साठी २९ कोटींचे अंदाजपत्रक

मुंबई : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ : महापालिकेने केली एक कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

मुंबई : मध्य रेल्वेवर उद्यापासून रोज धावणार ७०६ फेऱ्या, प्रवाशांना दिलासा 

मुंबई : मुंबई मेट्रोचे पुनश्च हरिओम, ५० टक्के फेऱ्यांसह उद्यापासून धावणार, मोनो आजपासून सेवेत रुजू

मुंबई : एक बल्ब, दोन बिस्किटांच्या पुड्यांवर दिवसभर राबले, अखेर वीजपुरवठा झाला सुरळीत; आनंद महिंद्रांनी केलं कौतुक

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची 'फेम इंडिया २०२०' मध्ये निवड!

राजकारण : राज्य सरकारला मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही - प्रवीण दरेकर

मुंबई : एका मेट्रो स्टेशनवर एक कोटींची ‘चिन्हे’

मुंबई : बाहेरगावी गेलेल्या, असहकार्य केलेल्या नागरिकांचे दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण

मुंबई : ...म्हणून मुंबई अंधारात गेली