शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त

क्राइम : डॉ. स्वप्ना पाटकर यांना वांद्रे पोलिसांनी केली अटक; बोगस पदवी प्रकरणात गुन्हा दाखल 

महाराष्ट्र : Corona Vaccine: तूर्तास तरी घरोघरी जाऊन लस देणे शक्य नाही; केंद्राची हायकोर्टात स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करायला तयार? मुंबईत लोकल पुन्हा केव्हा धावणार? आदित्य ठाकरेंनी सांगितलं

फिल्मी : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर | Actor Dilip Kumar Health Updates | Lokmat Filmy

मुंबई : ‘बेस्ट’मध्ये सीट बाय सीट, रांगेत प्रवाशांना आला वीट, अनेक स्टॉपवर बस थांबल्याच नाहीत

मुंबई : उद्यापासून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा; मुंबईसह कोकणात सर्व यंत्रणांना मुख्यमंत्र्यांचे सतर्कतेचे निर्देश

मुंबई : सीएए, एनआरसीबाबतच्या अभ्यास समितीला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ!

मुंबई : खराब हवामानामुळे विमानाला हेलकावे, आठ प्रवासी जखमी, तिघांना गंभीर दुखापत

मुंबई : दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी; प्रवाशांची मागणी