लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एसव्हीआयएस (बोरीवली), अंजुमन इस्लाम (सीएसटी) आणि शारदाश्रम विद्यामंदिर (दादर) विजेते - Marathi News | MI Junior Interschool Cricket Tournament: SVIS (Borivali), Anjuman Islam (CST) and Sharadashram Vidyamandir (Dadar) won | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एसव्हीआयएस (बोरीवली), अंजुमन इस्लाम (सीएसटी) आणि शारदाश्रम विद्यामंदिर (दादर) विजेते

MI Junior Interschool Cricket Tournament 14 मुले गटाच्या अंतिम फेरीत फायनलमध्ये एसव्हीआयएस (बोरीवली) संघाने 16 वर्षांखालील विजेत्या अंजुमन इस्लाम स्कूलच्या संघावर 8 विकेट राखून मात केली. ...

वारकरी संप्रदायासहित अनेक संघटनांनी केला माजी राज्यपालांचा गौरव  - Marathi News | Many organizations including Warkari Sampradaya honored the former governor bhagat singh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारकरी संप्रदायासहित अनेक संघटनांनी केला माजी राज्यपालांचा गौरव 

छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  कोश्यारी यांनी या वयातही शिवनेरी किल्ल्यावर पायी जाण्याचा जो आदर्श ठेवला होता, तो अविस्मरणीय आहे, असे उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले. ...

आंब्याची पेटी आठ हजारांना; मार्चमध्ये उपलब्ध होणार भरपूर आंबा - Marathi News | A box of mangoes for eight thousand; A lot of mangoes will be available in March | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंब्याची पेटी आठ हजारांना; मार्चमध्ये उपलब्ध होणार भरपूर आंबा

व्हॅलेंटाईन डे दिवशी हापूसचा गोडवा : मार्चमध्ये उपलब्ध होणार भरपूर आंबा ...

पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी १५ हजारांचे ‘प्रोत्साहन’ - Marathi News | Five lakh farmers will get 'incentive' of Rs 15,000 per hectare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी १५ हजारांचे ‘प्रोत्साहन’

धान उत्पादकांना सरकारचा दिलासा ...

मुंबईच्या समुद्राखालून ७ किमी सुसाट धावणार बुलेट ट्रेन, ३ मजली स्टेशन अन् बरंच काही स्पेशल - Marathi News | Bullet train will run seven kilometers under the sea, hi-tech stations in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या समुद्राखालून ७ किमी सुसाट धावणार बुलेट ट्रेन, ३ मजली स्टेशन अन् बरंच काही स्पेशल

प्रथमच देशातील समुद्रातून सात किलोमीटर लांबीचा बोगदा निर्माण केला जात आहे. याची एकूण लांबी २१ किलोमीटर राहणार आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन करणार आहात की नाही? - Marathi News | Are you going to pay the wages of ST employees or not? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन करणार आहात की नाही?

कामगार संघटनेने दाखल केली अवमान याचिका ...

परीक्षेला अर्धा तास आधी जावे लागणार, ‘कॉपीमुक्त’चा नांदेड पॅटर्न राज्यभरात - Marathi News | Have to go half an hour before the exam, Nanded pattern of 'copy free' across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षेला अर्धा तास आधी जावे लागणार, ‘कॉपीमुक्त’चा नांदेड पॅटर्न राज्यभरात

‘कॉपीमुक्त’चा नांदेड पॅटर्न राज्यभरात ...

खा. विचारे यांची सुरक्षा आढाव्यानंतरच कमी - Marathi News | eat Vichare's safety is less after the review | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खा. विचारे यांची सुरक्षा आढाव्यानंतरच कमी

या याचिकेवर ठाणे पोलिस उपायुक्त शशिकांत परोपकारी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. ...