मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Nitin Gadkari mumbai goa highway update: देशाला विश्वगुरू करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. त्यासाठी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करावी लागेल, असे नितीन गडकरी म्हणाले. ...
AC Train on Central Line news: मध्य रेल्वेवर तूर्तास सहा एसी लोकल आहेत. त्यापैकी पाच लोकल दिवसभरात ६६ फेन्या पूर्ण करतात. एक लोकल देखभालीसाठी राखीव असते. ...
धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये सध्या पात्र आणि अपात्र निकाषावरुन गोंधळ सुरू असताना आता धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने वरच्या मजल्यावरील रहिवाशांची पडताळणी करण्यासाठी शपथपत्रे मागवली आहेत. ...