Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
डोंबिवली पूर्वेला १९९८ मध्ये मदन ठाकरे चौकात ३१ डिसेंबर साजरा करण्यात आला. ...
गारपीठीने ८ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे. ...
गेल्या वर्षभरात छापील किमतीपेक्षा जास्त दर आकरणाऱ्या ४९१ जणांवर कारवाई केली आहे. ...
सलमान खानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकर यांना 18 मार्चला एक धमकीचा ई-मेल आला. यात सलमान खान सोबत बोलण्याची मागणी करण्यात आली होती. ...
सध्याच्या एजंटसनाही 1 सप्टेंबरपूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. ...
तणावातून त्यांनी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये झोपेच्या १६ ते १७ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. ...
रिम्पलने टप्प्याटप्प्याने केले आईचे तुकडे, प्रियकरालाही ठेवले अंधारात, चौकशी सुरू ...
Salman Khan, Death threat: सलमानच्या मुंबईतील घराबाहेरच्या सुरक्षेत वाढ ...