लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेगा प्रकल्पांचा मार्ग मोकळा; मेट्रोची कामे वेग पकडणार! - Marathi News | pave the way for mega projects; Metro works will pick up speed! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेगा प्रकल्पांचा मार्ग मोकळा; मेट्रोची कामे वेग पकडणार!

न्यायालयात दाखल प्रकरणांवर प्राधिकरणाच्या बाजूने निर्णय ...

'राजकीय अन् सामाजिक गोष्टींवर बोलणं हे धाडसाचं काम', रॅपरने सांगितलं आप बिती - Marathi News | 'Talking about political and social issues is a brave thing', the rapper Raj mungase told Aap Biti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'राजकीय अन् सामाजिक गोष्टींवर बोलणं हे धाडसाचं काम', रॅपरने सांगितलं आप बिती

मी अनेक दिवसांपासून लिहतो, सामाजिक आणि राजकीय गोष्टीवर लिहतो. काल्पनिक गोष्टींवर लिहणं थोडं अवघडं असतं. ...

"राष्ट्रवादीच काय, शिंदे-फडणवीसांसमोर आता कोणताच पक्ष राहणार नाही" - Marathi News | "What about nationalists, no party will stand before Shinde-Fadnavis", Bachhu Kadu on Ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादीच काय, शिंदे-फडणवीसांसमोर आता कोणताच पक्ष राहणार नाही"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आज बैठक पार पडली, त्यात बिहार पॅटर्न सारखी  राज्यात वृक्ष आणि फळ  लागवड करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे ...

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची फेलोशीप बंद, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Barti Fellowship of students from Bahujan Samaj closed, Chhagan Bhujbal's letter to Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची फेलोशीप बंद, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फेलोशिपसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी हे ग्रामीण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या भागातील असून ते प्रचंड कष्ट करुन पीएचडी शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत ...

Deepak Dobriyal: ७ हजारचं कर्ज, 'ते' ९० दिवस सोडले नशिबावर; 'भोला'च्या अश्वत्थामाचा बॉलिवूडमधील स्ट्रगल - Marathi News | deepak dobriyal played ashwatthama in bholaa his struggle story in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७ हजारचं कर्ज, 'ते' ९० दिवस सोडले नशिबावर; 'भोला'च्या अश्वत्थामाचा बॉलिवूडमधील स्ट्रगल

बॉलिवूडवाल्यांनी एका सिरिअस अभिनेत्याला कॉमेडी अभिनेता बनवलं. ...

"पहाडी गोरेगाव" मेट्रो स्थानकाचे नाव बदलून झाले "बांगुर नगर" - Marathi News | "Pahadi Goregaon" metro station renamed as "Bangur Nagar" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पहाडी गोरेगाव" मेट्रो स्थानकाचे नाव बदलून झाले "बांगुर नगर"

माजी खासदार संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्यकांत मिश्रा यांनी दोन वेळा आंदोलन करून आठवडाभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. ...

ट्रॅफिकला कंटाळून हेमा मालिनींची 'मेट्रो' सफर; प्रवाशांसोबत सेल्फी तर बाळासोबत मस्ती - Marathi News | hema malini took metro to reach home to avoid mumbai traffic shares wonderful experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रीमगर्ल इन अ मेट्रो! ट्रॅफिकला कंटाळून हेमा मालिनींची 'मेट्रो' सफर

हेमामालिनी जेव्हा लेडीज डब्यात चढल्या तेव्हा महिलांना धक्काच बसला ...

उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली! अवकाळी पावसामुळे राज्यात मात्र मागणी घटली - Marathi News | Demand for electricity increased due to heat Due to unseasonal rains however the demand in the state decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली! अवकाळी पावसामुळे राज्यात मात्र मागणी घटली

राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे विजेच्या मागणीत घट झाली आहे. ...