लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वानखेडेच्या मैदानातून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरीला, पोलीस तपास सुरू - Marathi News | IPL 2025 Mumbai Court Judges iPhone Stolen During IPL Match At Wankhede Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडेच्या मैदानातून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरीला, पोलीस तपास सुरू

Mumbai Court Judges iPhone Stolen News: वानखेडे मैदानावर क्रिकेटचा सामना पाहायला गेलेल्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन आयफोन गेला. ...

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी - Marathi News | Fatal accident on Pune Mumbai highway Truck hits 5 vehicles Father and daughter die 12 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी

Mumbai-Pune Highway Accident: पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

विलेपार्ल्यात जैन मंदिराच्या जागेत झाली पूजाअर्चा; तोडक कारवाईवर तीव्र पडसाद - Marathi News | Worship was held at the Jain temple site in Vileparle; Strong backlash against the crackdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्ल्यात जैन मंदिराच्या जागेत झाली पूजाअर्चा; तोडक कारवाईवर तीव्र पडसाद

मंदिरावर कारवाई करताना, मंदिराच्या मागे दोन महिन्यांपूर्वी अनधिकृत उभी राहिलेली एकमजली इमारत पालिकेला दिसली नाही का? असा सवालही त्यांनी केला ...

चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना - Marathi News | A woman was attacked by a hawk after being hit by an umbrella while walking, incident near Worli Sea Face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

Mumbai Crime News: मुंबईतील वरळी सीफेसजवळ एका गर्दुल्ल्याने छत्रीचा धक्का लागला म्हणून एका महिलेवर काचेच्या तुकड्याने हल्ला केला. ...

सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा - Marathi News | Sextortion, obscene photos of a young man go viral! Crime against two strangers including a woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा

पवईतील नामांकित कंपनीत मॅनेजर असलेल्या तरुणाने क्वॅक क्वॅक डी डेटिंग अॅप डाउनलोड केले होते. या अॅपवर तो तरुणींशी गप्पा मारत असे. ...

एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले - Marathi News | Mumbai cashier cheated of Rs 10 lakh in rare one rupee note transaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले

Cyber Fraud: मुंबईत एका सरकारी विमा कंपनीच्या कॅशियरला एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहाराचं आमिष दाखवून १० लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.  ...

पगाराचे चार हजार रुपये कमी दिले म्हणून पळवले दुसऱ्याचेच श्वान; विलेर्पालेतील विचित्र प्रकार - Marathi News | Dog kidnapped over money dispute in Vile Parle Case registered against supervisor of high rise building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पगाराचे चार हजार रुपये कमी दिले म्हणून पळवले दुसऱ्याचेच श्वान; विलेर्पालेतील विचित्र प्रकार

विलेपार्लेत पैशांच्या वादातून श्वानाला पळवले; उच्चभ्रू इमारतीच्या पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल ...

तीन महिन्यांत १३३ मुलींवर अत्याचार, ३४२ जणी बेपत्ता; सुट्टीत खबरदारीच्या सूचना - Marathi News | 133 girls raped in Mumbai in three months 342 missing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांत १३३ मुलींवर अत्याचार, ३४२ जणी बेपत्ता; सुट्टीत खबरदारीच्या सूचना

जवळच्यांकडूनच घात होत असल्याचे उघड ...