लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खडी आणि रेतीच्या ‘स्वराज्या’साठी...! - Marathi News | For 'Swarajya' of gravel and sand...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खडी आणि रेतीच्या ‘स्वराज्या’साठी...!

Mumbai: महामुंबई क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून एमएमआरडीए, एमएसआरडीसी, बुलेट ट्रेन, नॅशनल हायवे प्राधिकरणासह खासगी  विकासकांची अब्जावधींची कामे सुरू आहेत. ...

Mumbai: जलदगतीने महामुंबईला कवेत घेण्यासाठी...! - Marathi News | Mumbai: To capture Greater Mumbai fast...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलदगतीने महामुंबईला कवेत घेण्यासाठी...!

Mumbai: दक्षिण मुंबईतून पूर्व - पश्चिम उपनगरांसह नवी मुंबई व ठाण्याच्या दिशेने विना वाहतूककोंडी वेगवान प्रवास करता यावा म्हणून कोस्टल रोडसह सी-लिंक व फ्लायओव्हर्सची कामे हाती घेण्यात आली आहेत. ...

आईची शपथ आणि लकी एक्झिट! पथकासोबत जाण्यापूर्वी आईच्या त्या शब्दांमुळे तो ठरला सुदैवी - Marathi News | Mother's oath and lucky exit! He was lucky because of those words of his mother before going with the team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईची शपथ आणि लकी एक्झिट! पथकासोबत जाण्यापूर्वी आईच्या त्या शब्दांमुळे तो ठरला सुदैवी

Mumbai News: मी गाडीत बसलो आणि तितक्यात आईचा फोन आला, मला म्हणाली तुला माझी शप्पथ गेलास तर... म्हणून मी मागे फिरलो आणि सकाळी अपघाताची बातमी पाहिली. तिला मिठी मारून ढसाढसा रडलो ...

Accident: आठवण तुमची सदैव येत राहील... गोरेगावमध्ये शोककळा, अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार - Marathi News | Accident: Remembering you will always come... Mourning in Goregaon, funeral for the accident victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवण तुमची सदैव येत राहील... गोरेगावमध्ये शोककळा, अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार

Mumbai News: कोरोनाकाळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे  सतीश धुमाळ या तरुणाने भाऊ स्वप्नील आणि अन्य मुलांच्या मदतीने बाजीप्रभू ढोलताशा पथक उभे केले. प्रयत्न, जिद्द आणि तालीम करत हे पथक नावारूपाला आले.   ...

Mumbai AC Local: मुंबईकरांना हवाय ठंडा ठंडा कूल कूल प्रवास, सर्वेक्षणात ७६ % प्रवाशांचा कौल एसी लोकलला - Marathi News | Mumbai Local: Mumbaikars want cool cool cool travel, 76% of passengers prefer AC local in the survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना हवाय ठंडा ठंडा कूल कूल प्रवास, सर्वेक्षणात ७६ % प्रवाशांचा कौल एसी लोकलला

Mumbai AC Local: एसी लोकल आम्हाला आवडते... या गाडीचे भाडे फर्स्ट क्लासप्रमाणे असावे... साध्या लोकलला एक तरी एसी डबा असावा... वाहतुकीच्या इतर साधनांपेक्षा लोकलसेवा बेस्ट आहे, ही मते आहेत मुंबईकरांची. ...

Mumbai: तरुणीने पोलिसालाच नेले फरफटत, घाटकोपरमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Crime News: Shocking incident in Ghatkopar where young woman took the police away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणीने पोलिसालाच नेले फरफटत, घाटकोपरमधील धक्कादायक प्रकार

Mumbai: विरुद्ध दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या तरुणीला हटकल्याच्या रागात पोलिसांच्या अंगावर गाडी चढवत त्यांना फरफटत नेल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. ...

Appasaheb Dharmadhikari: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान - Marathi News | Maharashtra Bhushan award to Appasaheb Dharmadhikari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान

Appasaheb Dharmadhikari: ...

पालिका मैदानातील आंबा महोत्सवात जुगाराचा फड - Marathi News | Gambling at the mango festival in Palika Maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका मैदानातील आंबा महोत्सवात जुगाराचा फड

पोलिसांना तक्रार केल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले मात्र गुन्हा दाखल झाला नाही. ...