मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतही कमाल तापमानाचा पारा ३७ अंश नोंदविण्यात आला असून, शनिवारपर्यंत मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली. ...
Electricity Bill: महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा या चारही वीज कंपन्यांनी दाखल केलेल्या वीज दरवाढीच्या याचिकेला हिरवा कंदील दिला असून, आता एप्रिल महिन्याची वाढीव वीजबिले मे महिन्यात वीज ग्राहकांच्या हाती पडणार आहेत ...
Crime News: घाटकोपरमध्ये ‘इसा स्पा’ या मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पार्क साइट पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. ...
Mumbai: पाणी कपातीने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. पालिकेने ३० एप्रिलऐवजी २३ एप्रिल पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित असल्याचे कळविले आहे. ...
Mumbai: धावपट्टीवर विमान उतरतेवेळी विमानाची शेपटी जमिनीला घासली गेल्याप्रकरणी (टेल स्ट्राईक) इंडिगो कंपनीने चौकशी करावी, असे निर्देश नागरी विमान महासंचालनालयाने कंपनीला दिले आहेत. ...
Mumbai Airport: विमानाच्या प्रतीक्षेत मुंबई विमानतळाच्या गेट क्रमांक ४९वर बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, विमानतळावर कार्यरत वैद्यकीय यंत्रणेने तातडीने प्राथमिक उपचार दिल्यामुळे संबंधित प्रवाशाचा जीव वाचला. ...