लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
“२०२४ ला वज्रमूठच सत्तेत असेल, हमसे जो टकराएगा मिट्टी मे मिल जाएगा”; संजय राऊतांचा थेट इशारा - Marathi News | thackeray group mp sanjay raut addressed maha vikas aghadi rally in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२०२४ ला वज्रमूठच सत्तेत असेल, हमसे जो टकराएगा मिट्टी मे मिल जाएगा”; संजय राऊतांचा थेट इशारा

Vajramuth Sabha Mumbai Live: अजित पवारांचे सर्वांना आकर्षण आहे. सगळीकडे अजित पवार सभेला येणार की नाही, याचीच चर्चा सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले. ...

काही दिवसांचा खेळ, हे अवकाळी सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच; वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरे कडाडले - Marathi News | this government will collapse shiv sena uddhav thackeray group Aditya Thackeray said bitterly in the Vajramooth rally mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही दिवसांचा खेळ, हे अवकाळी सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच; वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरे कडाडले

हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार झालं आहे, आदित्य ठाकरेंचा टीकेचा बाण. ...

माधुरीनंतर मिस्टर नेनेंची Paytm च्या सीईओंसोबत मुंबईत वडापाव पार्टी - Marathi News | After Madhuri dixit tim cook her husband shriram nene enjyoed vada pav party with Paytm CEO in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माधुरीनंतर मिस्टर नेनेंची Paytm च्या सीईओंसोबत मुंबईत वडापाव पार्टी

काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितनं टीम कुक यांच्यासोबत वडापाव खातानाचा फोटो शेअर केला होता. ...

वर्सोवा येथील शोभायात्रेत ४००० नागरिक सहभागी - Marathi News | 4000 citizens participate in procession in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा येथील शोभायात्रेत ४००० नागरिक सहभागी

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शोभायात्रा व बाईक रॅली काढण्यात आली. महाराष्ट्राची परंपरा दर्शविणाऱ्या वेशभुषा धारकांना पारितोषिक देण्यात आले. ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक, अधिकारी लागले कामाला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's morning walk on Marine Drive, officers started work | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांचा मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक, अधिकारी लागले कामाला

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह परिसराची पाहणी करून मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ...

मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना अभिवादन; PM मोदींकडूनही मराठीत शुभेच्छा - Marathi News | Maharashtra Din: Chief Minister Eknath Shinde salutes at tiranga, flag hosting, Martyrs Memorial; Greetings in Marathi from PM Modi too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण, हुतात्म्यांना अभिवादन; PM मोदींकडूनही मराठीत शुभेच्छा

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा मोठ्या प्रमाणात उभारण्यात आला होता. ...

ठाकरेंच्या खास माणसाचा निकटवर्तीय शिंदेंच्या शिवसेनेत; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पक्षप्रवेश - Marathi News | Thackeray's special man close to Shinde's Shiv Sena; Party Entry by Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या खास माणसाचा निकटवर्तीय शिंदेंच्या शिवसेनेत; मुख्यमंत्र्यांच्याहस्ते पक्षप्रवेश

शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. ...

वर्सोवाकरांच्या स्वागताने भारावले केंद्रीय मंत्री पियुष गोयल - Marathi News | Union Minister Piyush Goyal was overwhelmed by the welcome of the Versovakars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवाकरांच्या स्वागताने भारावले केंद्रीय मंत्री पियुष गोयल

यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष,आमदार अँड आशिष शेलार उपस्थित होते. ...