लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या बोगद्यांतून १५ मेपूर्वी सुसाट प्रवास - Marathi News | Smooth travel through Kashedi tunnels on Mumbai Goa highway before May 15 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या बोगद्यांतून १५ मेपूर्वी सुसाट प्रवास

खेड (जि. रत्नागिरी ) : मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांच्या पोलादपूर बाजूकडील कायमस्वरूपी वीजपुरवठा कार्यान्वित झाला आहे. रत्नागिरी ... ...

IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व - Marathi News | Senior IPS officer Deven Bharti has been appointed as the new Commissioner of Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व

वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

विक्रोळीमध्ये गर्डरची मोहीम फत्ते ! गांधीनगर जंक्शन येथे मेट्रो ४ मार्गिकेवरील अवघड टप्पा ‘एमएमआरडीए’कडून पार - Marathi News | Girder campaign in Vikhroli complete! MMRDA completes difficult stage on Metro 4 route at Gandhinagar Junction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीमध्ये गर्डरची मोहीम फत्ते ! गांधीनगर जंक्शन येथे मेट्रो ४ मार्गिकेवरील अवघड टप्पा ‘एमएमआरडीए’कडून पार

मेट्रो ४ मार्गिकेचा गायमुख ते ठाण्यातील कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. तर, या मेट्रोचा कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ...

अक्षय तृतीयेनिमित्त हापूसची आवक वाढली; दरवर्षीप्रमाणे यंदाही मिळेल का चांगला दर - Marathi News | Arrival of Hapus increased on the occasion of Akshaya Tritiya; Will we get a good price this year too like every year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अक्षय तृतीयेनिमित्त हापूसची आवक वाढली; दरवर्षीप्रमाणे यंदाही मिळेल का चांगला दर

Hapus Market वाढत्या उष्णतेने आंबा लवकर तयार होत असल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. ...

टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू - Marathi News | Suryakumar Yadav, Shreyas Iyer, Ajinkya Rahane named icon players for T20 Mumbai League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू

T20 Mumbai League icon players List: मुंबई क्रिकेट असोसिएशनने टी-२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची यादी जाहीर केली. ...

रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले! - Marathi News | VIDEO: Heartwarming Farewell For Mumbai Local Train Motorman At CSMT Station Goes Viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!

Mumbai Local Train Motorman Retirment Video: मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या सहकाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप दिला. ...

Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू - Marathi News | Mumbai Accident: Teen falls off two-wheeler, gets crushed by truck, driver held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

Mumbai Accident: मुंबईत ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात एका तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. ...

मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट - Marathi News | Religion cannot be taken into consideration while awarding custody of children High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट

अल्पवयीन मुलीच्या ताब्याबाबत उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण ...