लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Maharashtra Politics: “२५ वर्षे मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम कुणी केलं? मुंबईकरांचा विश्वासघात कुणी केला?” - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group kiran pawaskar criticised thackeray group over pm narendra modi mumbai visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२५ वर्षे मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम कुणी केलं? मुंबईकरांचा विश्वासघात कुणी केला?”

Maharashtra News: बाळासाहेब ठाकरेंची जी कर्तबगारी होती, तशी तर त्यांच्या मुलाला दाखवता आलीच नाही, अशी टीका शिंदे गटाने केली आहे. ...

Share Market: पेंट्सच्या कंपनीची धमाकेदार एंट्री, ८ दिवसांतच गुंतवणूकदारांना ४३ टक्के नफा - Marathi News | Bangla entry of Pentas company, 43 percent profit for investors in 8 days ducol-organics-and-colours-limited-ipo-listed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेंट्सच्या कंपनीची धमाकेदार एंट्री, ८ दिवसांतच गुंतवणूकदारांना ४३ टक्के नफा

डूकोल ऑर्गनिक कंपनीच्या आयपीओचा प्राईस ब्रँड ७८ रुपये होता. त्यामुळे, सुरुवातीला या शेअर्समध्ये गंतवणूक करणाऱ्यांना ४३ टक्के नफा मिळाला आहे. ...

बारामतीची जागा थोडक्या मतांनी गेली, पडळकरांनी पार्थ पवारांच्या नाराजीचेही कारण सांगितले - Marathi News | The Baramati seat was lost by a narrow margin, Gopichand Padalkar said due to Partha Pawar's displeasure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीची जागा थोडक्या मतांनी गेली, पडळकरांनी पार्थ पवारांच्या नाराजीचेही कारण सांगितले

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच, पार्थ पवार यांच्या नाराजीचं कारणही सांगितलं. ...

मेट्रो ट्रेनचे टेस्टिंग जोरात; आज नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | Metro train testing in full swing; Inauguration will be held by PM Narendra Modi today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ट्रेनचे टेस्टिंग जोरात; आज नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

गुंदवली ते अंधेरी पश्चिम या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यावर पश्चिम दुर्तगती महामार्ग आणि लिंक रोड येथील वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे ...

मुंबईत मोदी-बाळासाहेबांच्या 'त्या' पोस्टर्सची चर्चा; पण, नेमके कुणी लावले?  - Marathi News | PM Narendra Modi in Mumbai Live : narendra modi and balasaheb thackeray posters viral in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मोदी-बाळासाहेबांच्या 'त्या' पोस्टर्सची चर्चा; पण, नेमके कुणी लावले? 

मुंबईत लावण्यात आलेले काही पोस्टर्स मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...

डोहाळे जेवणात लैंगिक अत्याचार, मुलगी मानसिक धक्क्यात; मुंबईतील घटना, परिसर हादरला! - Marathi News | A incident of a six-year-old girl being sexually assaulted by one of the guests invited to the house came to light in Malad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोहाळे जेवणात लैंगिक अत्याचार, मुलगी मानसिक धक्क्यात; मुंबईतील घटना, परिसर हादरला!

सदर बाब कुटुंबीयांना समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी, अखेर, सोमवारी मालाड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. ...

४१ वर्षांनंतरही गिरणी संप सुरूच, १ लाख ७० हजार कामगार अद्यापही घरांच्या प्रतीक्षेत! - Marathi News | Mill strike continues even after 41 years, 1 lakh 70 thousand workers still waiting for houses! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४१ वर्षांनंतरही गिरणी संप सुरूच, १ लाख ७० हजार कामगार अद्यापही घरांच्या प्रतीक्षेत!

म्हाडाने केवळ १७ हजार गिरणी कामगारांना घरे दिली आहेत. ...

‘चिकमोत्याची माळ’ फेम संगीतकार निर्मल मुखर्जी कालवश - Marathi News | Famous Ganapati song Chikmotachi Maal fame Music composer Nirmal Mukherjee passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चिकमोत्याची माळ’ फेम संगीतकार निर्मल मुखर्जी कालवश

हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान मृत्यू ...