लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
झवेरी बाजार लूट प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक; ३ संशयितांचा शोध सुरू - Marathi News | Three arrested including a woman in Zaveri Bazar loot case; Search for 3 suspects is underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झवेरी बाजार लूट प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक; ३ संशयितांचा शोध सुरू

झवेरी बाजारात ईडीचे अधिकारी असल्याचं भासवून छापा टाकून व्यावसायिकाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

आरेच्या आदिवासी पाड्यात वाण म्हणून महिलांना सॅनेटरी पॅड वाटपाचा अनोखा उपक्रम - Marathi News |  A unique initiative of distribution of sanitary pads to women was carried out as a variety in tribal pada of Aarey   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेच्या आदिवासी पाड्यात वाण म्हणून महिलांना सॅनेटरी पॅड वाटपाचा अनोखा उपक्रम

आरेच्या आदिवासी पाड्यात वाण म्हणून महिलांना सॅनेटरी पॅड वाटपाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. ...

Subodh Bhave : सुबोध भावेचा मुंबई मेट्रोतून प्रवास, ट्रॅफिकपासून सुटका झाल्याचा व्यक्त केला आनंद - Marathi News | subodh bhave travels in mumbai metro says this is amazing now no need to stuck in traffic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेचा मुंबई मेट्रोतून प्रवास, ट्रॅफिकपासून सुटका झाल्याचा व्यक्त केला आनंद

मराठी अभिनेता सुबोध भावेनेही बायकोसोबत मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला आहे. ...

वेसावा कोळी सी फूडची आदित्य ठाकरेंकडून प्रशंसा; एक लाख मत्स्यप्रेमींनी दिली भेट! - Marathi News | Aditya Thackeray Praises Vesava Koli Sea Food; One lakh fish lovers visited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावा कोळी सी फूडची आदित्य ठाकरेंकडून प्रशंसा; एक लाख मत्स्यप्रेमींनी दिली भेट!

अखेरच्या दिवशी माजी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेसावे कोळी सी फूड फेस्टिव्हलला भेट दिली. ...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामगारांना सिनेस्टाईलने मारहाण, तिघे ताब्यात; चिपळूणमधील घटना - Marathi News | Workers on Mumbai-Goa National Highway beaten up by Cinestyle, three detained in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामगारांना सिनेस्टाईलने मारहाण, तिघे ताब्यात; चिपळूणमधील घटना

बाचाबाचीनंतर थेट हाणामारी झाल्याने फिल्मी स्टाइलप्रमाणे त्या कामगारांवर दगडफेक ...

हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग' स्थापन करा, आशिष शेलारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Establish 'Air Quality Management Commission' to curb air pollution in Mumbai, Ashish Shelar's letter to Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग' स्थापन करा - आशिष शेलार

Ashish Shelar : आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईसाठी 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग' स्थापन करा, अशी मागणी केली आहे. ...

मुंबईच्या तरूणीने दारूच्या नशेत बंगळुरूहून ऑर्डर केली बिर्याणी, बिल पाहिल्यावर बसला तिला धक्का - Marathi News | Drunk Mumbai girl order biryani from Bangalore what happened then | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुंबईच्या तरूणीने दारूच्या नशेत बंगळुरूहून ऑर्डर केली बिर्याणी, बिल पाहिल्यावर बसला तिला धक्का

Order Biryani From Bangalore : मुंबईत राहणाऱ्या या तरूणीने जेव्हा जेवण ऑर्डर केलं तेव्हा ती नशेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूणीने बिर्याणी तर ऑर्डर केली, पण तिने चुकून बंगळुरूहून ऑर्डर केली. ...

प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, नारायण राणेंचा थेट सवाल - Marathi News | Did Prakash Ambedkar win any election?, Narayan Rane's direct question on alliance of shivsena and VBA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, नारायण राणेंचा थेट सवाल

प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, प्रकाश आंबेडकरांनी किती दलितांना आत्तापर्यंत मदत केली?, ...