मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai : मुंबईत दिवसागणिक क्षय निर्मूलनाचे आव्हान गडद होते आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर क्षय रुग्णशोध व निदानाचे प्रमाण सुरळीत झाले असले, तरीही दुसरीकडे क्षयरुग्णांविषयी चिंताजनक बाब समोर आली आहे. ...
Crime News: प्रेम प्रकरणातून भर रस्त्यात कॉलेज विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना चुनाभट्टीत घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने आदित्य त्रिभुवन (१९) आणि खलफम सय्यद (२०) याला अटक करण्यात आली आहे. ...
Maharera : महारेराने डिसेंबरपासून जाहीर केलेल्या वॉरंट्सचा आढावा घेण्यास सुरुवात केली. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि रत्नागिरी अशा १३ जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्रे पाठविली. ...
Mumbai News: गिरणी कामगारांच्या घरांसाठी लागणाऱ्या जमिनींची माहिती सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांच्या सचिवांना दिले आहेत... ...