लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
५ वर्षे डेटिंग केलं, स्पृहा जोशीच्या लग्नाची गोष्ट; अभिनेत्रीनं सांगितला बंध रेशमाचा - Marathi News | Valentine Day : Dating for 5 years, the story of Spruha Joshi's marriage, the actress told about bond Reshma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ वर्षे डेटिंग केलं, स्पृहा जोशीच्या लग्नाची गोष्ट; अभिनेत्रीनं सांगितला बंध रेशमाचा

स्पृहा जोशी , अभिनेत्री प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांचीच असते. पण, कुणाचं प्रेम हे लग्नाअगोदर सुरू झालेलं असतं. तर कुणाचं प्रेम ... ...

'महाराष्ट्रद्वेष्ट्याकडून राज्याची सुटका', नवीन राज्यपालांकडून रोहित पवारांना 'ही' अपेक्षा - Marathi News | Rohit Pawar expects 'this' from the new governor 'liberation of the state from Maharashtra haters' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रद्वेष्ट्याकडून राज्याची सुटका', नवीन राज्यपालांकडून रोहित पवारांना 'ही' अपेक्षा

राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या सेवेतून मला मुक्त करा, अशी विनंती पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती ...

शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम, दहावी-बारावी परीक्षा लेखणीचा प्रश्न - Marathi News | Confusion among teachers, parents, 10th-12th exam writing question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम, दहावी-बारावी परीक्षा लेखणीचा प्रश्न

दहावी-बारावी परीक्षा : उत्तरपत्रिका लिखाणात वेळेचे नियोजन करायचे कसे? ...

पत्रकाराच्या मृत्यूची एसआयटी चौकशी, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश - Marathi News | SIT inquiry into journalist's death, Home Minister Fadnavis orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकाराच्या मृत्यूची एसआयटी चौकशी, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश

वारिशे मृत्यू प्रकरण : गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश ...

राजकीय उपसमितीचे चव्हाण निमंत्रक, थोरातांना वगळले - Marathi News | Chavan convenor of political sub-committee, excluded Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय उपसमितीचे चव्हाण निमंत्रक, थोरातांना वगळले

अधिवेशनासाठी काँग्रेसच्या समित्या जाहीर ...

‘टाटा’त होणार आता ३० हजार रुग्णांवर केमो, खाटांची संख्या दुप्पट - Marathi News | Chemo will now be done on 30 thousand patients in Tata | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘टाटा’त होणार आता ३० हजार रुग्णांवर केमो, खाटांची संख्या दुप्पट

खाटांची संख्या दुप्पट : वर्षाला १० हजार शस्त्रक्रिया ...

आयसिसच्या हॅन्डलरशी संबंध, बंगळुरूतूनही दोघांना अटक - Marathi News | Connection with ISIS handler, two arrested from Bangalore too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयसिसच्या हॅन्डलरशी संबंध, बंगळुरूतूनही दोघांना अटक

आयसिसच्या हॅन्डलरसोबत ते इन्क्रिप्टेड संपर्क व्यवस्थेमार्फत संपर्कात होते. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचेही काम ते करीत होते, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे ...

गुडन्यूज! परदेशी प्रवाशांची एअरपोर्टवर कोरोना चाचणी आता बंद - Marathi News | Corona testing of foreign passengers at the airport is now closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज! परदेशी प्रवाशांची एअरपोर्टवर कोरोना चाचणी आता बंद

मुंबई विमानतळावर परदेशी प्रवाशांची कोरोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...