लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘वंदे भारत’मध्ये धुळयुक्त कॉर्नफ्लेक्स, शिर्डी गाडीतील प्रकार - Marathi News | Dusty cornflakes in 'Vande Bharat', variety from Shirdi Gadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वंदे भारत’मध्ये धुळयुक्त कॉर्नफ्लेक्स, शिर्डी गाडीतील प्रकार

मुंबई-साईनगर शिर्डी गाडीतील प्रकार ...

हिणकस... आयआयटी विद्यार्थ्याला बनविले ‘लैंगिक गुलाम’, गुवाहटीच्या तंत्रविद्येचाही वापर - Marathi News | Hinkas...IIT student made a 'sex slave', Guwahati also uses technology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिणकस... आयआयटी विद्यार्थ्याला बनविले ‘लैंगिक गुलाम’, गुवाहटीच्या तंत्रविद्येचाही वापर

उच्च शिक्षिताचे नीच कृत्य, पवईतील प्रकार ...

पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Powai IIT student commits suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

होस्टेलच्या ७ व्या मजल्यावरून घेतली उडी ...

अलिबागमधील तरुणाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवणारे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Alibag youth caught in police in honey trap matter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलिबागमधील तरुणाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवणारे पोलिसांच्या जाळ्यात

अलिबाग पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा, महिलेसह अलिबागमधील एक जण अटक ...

'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | 'We left BJP, not Hinduism; BJP is not Hinduism'- Uddhav Thackeray said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले

उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची हजेरी, यावेळी त्यांनी सोबत येण्याचे आवाहन केले. ...

Ashish Shelar : "एक अकेला मुंबईमध्ये सगळ्यांना भारी पडणार"; आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams shivsena uddhav balasaheb thackeray Over mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एक अकेला मुंबईमध्ये सगळ्यांना भारी पडणार"; आशिष शेलारांचा जोरदार हल्लाबोल

BJP Ashish Shelar : आशिष शेलार यांनी गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने पूर्ण केलेले एक काम दाखवा असे सांगत जोरदार हल्लाबोल केला.  ...

भाईंदर ते मुंबई जलवाहतूक सेवा चालू होणार - Marathi News | Bhayandar to Mumbai water transport service will be started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर ते मुंबई जलवाहतूक सेवा चालू होणार

Bhayandar: मुंबई ते भाईंदरच्या उत्तन किनारी जलवाहतूक सुरु करणे व उत्तन समुद्र किनारी जलक्रीडा सुरु करण्यास महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने तयारी दर्शवली असल्याची माहिती मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी दिली आहे .  ...

५ वर्षे डेटिंग केलं, स्पृहा जोशीच्या लग्नाची गोष्ट; अभिनेत्रीनं सांगितला बंध रेशमाचा - Marathi News | Valentine Day : Dating for 5 years, the story of Spruha Joshi's marriage, the actress told about bond Reshma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ वर्षे डेटिंग केलं, स्पृहा जोशीच्या लग्नाची गोष्ट; अभिनेत्रीनं सांगितला बंध रेशमाचा

स्पृहा जोशी , अभिनेत्री प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांचीच असते. पण, कुणाचं प्रेम हे लग्नाअगोदर सुरू झालेलं असतं. तर कुणाचं प्रेम ... ...