लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक  - Marathi News | For the shelter, the bridge itself has a 3-foot rampart, the type in Gavdevi; Three arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक 

गावदेवीतील दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ‘फ्रेंच ब्रिज’खाली तब्बल ३ बाय २ फुटांचे भगदाड पाडण्यात आले होते. ...

आता मेट्रोचाही पास मिळणार, मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणार विशेष सवलत - Marathi News | Now you will also get Metro pass, special discount will be available through Metro 1 card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मेट्रोचाही पास मिळणार, मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणार विशेष सवलत

जे प्रवासी मुंबई १ हे कार्ड वापरत आहेत, त्यांनाही ही विशेष सवलत दिली जाईल ...

बुकी अनिल जयसिंघानी गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण - Marathi News | Bookie Anil Jaisinghani in High Court to quash case, Amrita Fadnavis blackmail case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुकी अनिल जयसिंघानी गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण

अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा, चुलत भाऊ निर्मल हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. ...

माहीम चौपाटी परिसरातील ५० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त! - Marathi News | 50 unauthorized huts in the area of Mahim Chowpatty demolished! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीम चौपाटी परिसरातील ५० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त!

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार पालिकेची कारवाई ...

आर्थिक व्यवहाराच्या वादातून हत्या करुन १६ वर्षे फरार असलेल्या २ आरोपी भावांना उत्तराखंडमधून अटक - Marathi News | 2 accused brothers arrested from Uttarakhand who were absconding for 16 years after killing due to financial dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थिक व्यवहाराच्या वादातून हत्या करुन १६ वर्षे फरार असलेल्या २ आरोपी भावांना उत्तराखंडमधून अटक

गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाची कामगिरी ...

बापरे! प्रेमात धोका मिळताच उच्च शिक्षित तरुण झाला भिकारी; मग पोलिसांनी केलं असं काही... - Marathi News | betrayed in love kerala post graduate boy became beggar in mumbai juhu police reunited with family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! प्रेमात धोका मिळताच उच्च शिक्षित तरुण झाला भिकारी; मग पोलिसांनी केलं असं काही...

प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तरुणाने आपले कुटुंब सोडून मुंबईत भीक मागायला सुरुवात केली. ...

"लोन, डाऊनपेमेंट, खर्च म्हणत उडी मारलीच", सिद्धार्थ चांदेकरची 'ती' पोस्ट व्हायरल - Marathi News | siddharth chandekar marathi actor post on one year for registering mumbai house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोन, डाऊनपेमेंट, खर्च म्हणत उडी मारलीच", सिद्धार्थ चांदेकरची 'ती' पोस्ट व्हायरल

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट ...

आता मेट्रोचाही पास मिळणार; मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणारे विशेष सवलत - Marathi News | Now you will also get a pass for Mumbai Metro; Special discounts available through Metro 1 Card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मेट्रोचाही पास मिळणार; मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणारे विशेष सवलत

मुंबईत विविध ठिकाणी भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी अमर्याद ट्रीप पास ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ...