लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
साऊथचा 'सिंघम सुर्या' बनला मुंबईकर, एवढ्या कोटींचं खरेदी केलंय घर? - Marathi News | South superstar Surya became a Mumbaikar, bought a house worth so many crores? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथचा 'सिंघम सुर्या' बनला मुंबईकर, एवढ्या कोटींचं खरेदी केलंय घर?

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या जय भीम चित्रपटामुळे देशातील घराघरात पोहोचलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याने आता मुंबईत आपलं घर घेतलंय. त्यामुळे, हा साऊथस्टार आता मुंबईकर बनलाय. ...

क्रूझमधून करा किल्ल्यांची सफर, मेरिटाईम बोर्डाचा पुढाकार; स्थानिक संस्कृतीला मिळणार प्रोत्साहन - Marathi News | Visit the forts by cruise, an initiative of the Maritime Board; Promotion of local culture | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :क्रूझमधून करा किल्ल्यांची सफर, मेरिटाईम बोर्डाचा पुढाकार; स्थानिक संस्कृतीला मिळणार प्रोत्साहन

नवी मुंबई : राज्यातील ७२० किमीच्या सागरी किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणारे अनेक  गडकोट किल्ले आहेत. ... ...

दक्षिण मुंबईतही वाजली तिसरी घंटा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिला प्रयोग - Marathi News | The third bell also rang in South Mumbai, the first experiment on the occasion of Gudi Padwa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईतही वाजली तिसरी घंटा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिला प्रयोग

या पहिल्याच प्रयोगास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

मुंबईतील सर्व स्थानकांत ‘पुणे पॅटर्न’, प्रवाशांना आता अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार - Marathi News | 'Pune Pattern', passengers can now interact directly with officials at all stations in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सर्व स्थानकांत ‘पुणे पॅटर्न’, प्रवाशांना आता अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार

१८००-२२-१२५० हा एसटीचा टोल फ्री क्रमांक आहे.  एसटीच्या टोल फ्री क्रमांकावर येणारे फोन घेण्यासाठी खासगी कर्मचारी आहेत. ...

निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक  - Marathi News | For the shelter, the bridge itself has a 3-foot rampart, the type in Gavdevi; Three arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक 

गावदेवीतील दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ‘फ्रेंच ब्रिज’खाली तब्बल ३ बाय २ फुटांचे भगदाड पाडण्यात आले होते. ...

आता मेट्रोचाही पास मिळणार, मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणार विशेष सवलत - Marathi News | Now you will also get Metro pass, special discount will be available through Metro 1 card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मेट्रोचाही पास मिळणार, मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणार विशेष सवलत

जे प्रवासी मुंबई १ हे कार्ड वापरत आहेत, त्यांनाही ही विशेष सवलत दिली जाईल ...

बुकी अनिल जयसिंघानी गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण - Marathi News | Bookie Anil Jaisinghani in High Court to quash case, Amrita Fadnavis blackmail case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुकी अनिल जयसिंघानी गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात, अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण

अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा, चुलत भाऊ निर्मल हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. ...

माहीम चौपाटी परिसरातील ५० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त! - Marathi News | 50 unauthorized huts in the area of Mahim Chowpatty demolished! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीम चौपाटी परिसरातील ५० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त!

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार पालिकेची कारवाई ...