लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एसआयटीला मिळाली दर्शनची सुसाइड नोट; त्रास, धमक्या दिल्याचा विद्यार्थ्यांवर आरोप - Marathi News | SIT gets Darshan Solanki suicide note; Students are accused of giving trouble and threats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआयटीला मिळाली दर्शनची सुसाइड नोट; त्रास, धमक्या दिल्याचा विद्यार्थ्यांवर आरोप

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) करत आहेत. ...

मुंबई-२ जलवाहिनीला मुलुंड जकात नाक्याजवळ गळती, दुरुस्ती सुरु - Marathi News | Leakage in Mumbai-2 water channel near Mulund Jakat Nayak, repair started water shortage expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-२ जलवाहिनीला मुलुंड जकात नाक्याजवळ गळती, दुरुस्ती सुरु

पूर्व उपनगरे, शहर विभागातील बहुतांश परिसरांत २७ ते २९ मार्च रात्री १० वाजेपर्यंत १५ टक्के पाणी कपात ...

रामनवमीच्या पूर्वसंध्येला गीतरामायणाची पर्वणी; खासदार राहुल शेवाळे यांच्यावतीने विशेष सोहळा  - Marathi News | Festival of Geetramayana on the eve of Ram Navami Special ceremony on behalf of MP Rahul Shewale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामनवमीच्या पूर्वसंध्येला गीतरामायणाची पर्वणी; राहुल शेवाळे यांच्यावतीने विशेष सोहळा 

गीतरामायण म्हणजे प्रभू श्रीरामाचे भूतलावरील अवतारकार्य उलगडून दाखविणारी अजरामर कलाकृती.  ...

स्वस्तात मिळणार आता सरकारी वाळू; सरकारी केंद्रांतून विकली जाणार, जिल्ह्यात दोन-तीन डेपो - Marathi News | Government sand will now be available cheaply; To be sold from government centers, two-three depots in the district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वस्तात मिळणार आता सरकारी वाळू; सरकारी केंद्रांतून विकली जाणार, जिल्ह्यात दोन-तीन डेपो

यामुळे वाळूचा सुरू झालेला काळाबाजार पूर्णपणे बंद होणार असून स्वस्तात वाळू मिळणार आहे. ...

मस्तच! आता घर खरेदीदारांना प्रकल्पाची माहिती मिळणार एका क्लिकवर... - Marathi News | Now home buyers will get information about the project in one click, maharera, mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच! आता घर खरेदीदारांना प्रकल्पाची माहिती मिळणार एका क्लिकवर...

रेरा कायद्यातील तरतुदीनुसार विकासकाने कुठल्या कुठल्या बाबींची काळजी घ्यायची, याचा पुनरुच्चार या नोंदणी प्रमाणपत्रात  दिलेला आहे. ...

‘रीड इंडिया’च्या धर्तीवर ‘रीड महाराष्ट्र’ चळवळ - Marathi News | 'Read Maharashtra' movement on the lines of 'Read India' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रीड इंडिया’च्या धर्तीवर ‘रीड महाराष्ट्र’ चळवळ

राज्यात येत्या शैक्षणिक वर्षांपासून डिजिटल ग्रंथालय उपक्रम सुरू केला जाणार आहे. ...

आमदारांच्या निवासासाठी उभे राहतेय पंचतारांकित ‘दि मॅजेस्टिक’; ७२ डिलक्स रूम, मल्टिक्युझिन रेस्टॉरंट - Marathi News | The five-star 'The Majestic' is standing up for the accommodation of MLAs; 72 deluxe rooms, multicuisine restaurant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांच्या निवासासाठी उभे राहतेय पंचतारांकित ‘दि मॅजेस्टिक’; ७२ डिलक्स रूम

दीड वर्षात नूतनीकरण ...

सलमान खानला धमकावणारा जोधपुरात जेरबंद; गुन्हेगार २१ वर्षांचा - Marathi News | Salman Khan's Threat Jailed In Jodhpur; Offender 21 years old | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खानला धमकावणारा जोधपुरात जेरबंद; गुन्हेगार २१ वर्षांचा

सलमान खान याच्या कार्यालयात गेल्या आठवड्यात ई-मेलद्वारे धमकी आली होती. ...