लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
VIDEO : "मुंबईचा राजा आला रे...", हिरो स्टाईलमध्ये एन्ट्री घेत 'हिटमॅन' मुंबईच्या ताफ्यात सामील - Marathi News |   For ipl 2023, Mumbai Indians captain Rohit Sharma joins the team's contingent by making a hero style entry, watch video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबईचा राजा आला रे...", हिरो स्टाईलमध्ये एन्ट्री घेत 'हिटमॅन' मुंबईच्या ताफ्यात सामील

mumbai indians team 2023 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे.  ...

उष्णतेच्या लाटा धडकणार, चटके वाढणार; आरोग्याचे धोके वाढण्याचा इशारा - Marathi News | Heat waves will strike, rapids will increase; Warning of increased health risks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष्णतेच्या लाटा धडकणार, चटके वाढणार; आरोग्याचे धोके वाढण्याचा इशारा

आयपीसीसीचा अहवाल ...

Mumbai Pune Expressway Toll Rates Hike: १ एप्रिलपासून मुंबई-पुणे प्रवास महाग! एक्स्प्रेस वेवर टोल दरात १८ टक्के वाढ; असे आहेत नवे दर - Marathi News | mumbai pune expressway toll rates hike by 18 percent from 01 april 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ एप्रिलपासून मुंबई-पुणे प्रवास महाग! एक्स्प्रेस वेवर टोल दरात १८ टक्के वाढ; असे आहेत नवे दर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल दरात ३ वर्षांनी मोठी वाढ करण्यात आली आहे. जाणून घ्या, नवे दर ...

मुंबईत दाेन दिवस १५ टक्के पाणीकपात; मुलुंडमध्ये जलवाहिनी फुटल्याचा परिणाम - Marathi News | 15 percent water cut in Mumbai for two days; Consequences of burst water pipe in Mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दाेन दिवस १५ टक्के पाणीकपात; मुलुंडमध्ये जलवाहिनी फुटल्याचा परिणाम

मुंबई शहर व पूर्व उपनगरात २९ मार्चपर्यंत पालिकेने १५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मोनो डार्लिंगची कळी खुलणार; अधिक वेगवान होणार प्रवास, आणखी १० गाड्या ताफ्यात दाखल होणार - Marathi News | Mono Darling's will open; Travel will be faster, 10 more trains will join the fleet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो डार्लिंगची कळी खुलणार; अधिक वेगवान होणार प्रवास, आणखी १० गाड्या ताफ्यात दाखल होणार

एमएमआरडीच्या वतीने सुरुवातीला जेव्हा मोनोरेल सुरू करण्यात आली तेव्हा तिला प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. ...

मलबार हिलमध्ये पाणीबाणी; पाणी पुरवठा आठ दिवसांपासून खंडित, टँकर ३ ते ५ हजार - Marathi News | Water scarcity in Malabar Hill; Water supply interrupted for eight days, tankers 3 to 5 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिलमध्ये पाणीबाणी; पाणी पुरवठा आठ दिवसांपासून खंडित, टँकर ३ ते ५ हजार

डोंगरश्री येथे मोठ्या संख्येने रहिवासी राहतात. लोकसंख्याही जास्त आहे. गेल्या आठ दिवसांपासून येथे पाणी नाही. ...

घर घेणे आता आणखी सोपे; प्रकल्पांना मिळणार क्यूआर कोड; सर्व माहिती एका क्लिकवर - Marathi News | Buying a home is now even easier; Projects will receive a QR code; All information in one click | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घर घेणे आता आणखी सोपे; प्रकल्पांना मिळणार क्यूआर कोड; सर्व माहिती एका क्लिकवर

घर खरेदीदारास प्रकल्पाबाबत विविध माहिती हवी असते. ...

ट्रेकिंगसाठी लिंगाणा किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकाचा ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू - Marathi News | A tourist who went to Lingana fort for trekking fell into a 400 feet deep gorge and died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेकिंगसाठी लिंगाणा किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकाचा ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू

या किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून मार्ग आहे... ...