शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

राष्ट्रीय : Sanjay Raut: महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, संजय राऊतांचा इशारा

महाराष्ट्र : गोवरग्रस्त भागात अतिरिक्त लस; उद्रेकाचा परिसर कोणता, हे राज्य सरकार ठरविणार

राष्ट्रीय : Aditya Thackeray: नितीशकुमारांसोबत आजोबांच्या आठवणी, तेजस्वींना भेट दिली छत्रपतींची मूर्ती

सोशल वायरल : Viral Song Video: Pakistani मुलीच्या 'दिल ये पुकारे आजा...'ला टक्कर देतोय मुंबईकर पोराचा भन्नाट डान्स

सांगली : पृथ्वीराज चव्हाणांनी कोपऱ्यापासून जोडले हात, सांगितलं राज्यपाल असं का वागतात

क्रिकेट : सर्फराज खान अन् Ajinkya Rahaneची अविश्वसनीय खेळी; चौकार-षटकारांची आतषबाजी, १५२ धावांची भागीदारी 

मुंबई : श्रद्धाच्या मृत्युस ठाकरे सरकारचं जबाबदार? राम कदमांनी असा जोडला धागा

मुंबई : पालिकेच्या १२ हजार कोटींच्या व्यवहारांच्या चौकशीस सुरुवात, कॅगकडून कोरोना काळातील कागदपत्रांची मागणी

राष्ट्रीय : ईडीचे समन्स आता क्यू-आर कोडसह, निपॉन कंपनीच्या नावे बोगस समन्सनंतर निर्णय 

मुंबई : शिंदेंवर निशाणा... आधी आमदार, मग प्रकल्प अन् आता मंत्री गुजरातला पाठवले