लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नव्या वर्षात धावण्यासाठी भुयारी मेट्रोचे काम ऑन स्पीड - Marathi News | Subway work on speed to run in the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या वर्षात धावण्यासाठी भुयारी मेट्रोचे काम ऑन स्पीड

डिसेंबरपर्यंत आरेतील कारशेडचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर ...

मुंबईत महिनाभर पाण्यासाठी धावपळ; शुक्रवारपासून ३० दिवस दरराेज पाणी कपात - Marathi News | A month-long run for water in Mumbai; Daily water cut for 30 days from Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महिनाभर पाण्यासाठी धावपळ; शुक्रवारपासून ३० दिवस दरराेज पाणी कपात

३१ मार्चपासून पुढील ३० दिवस मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.  ...

Crime news : बंगळुरूच्या डिजिटल चित्रकार महिलेचा मुंबईतील पबमध्ये विनयभंग! - Marathi News | crime news bangalore s digital female painter teasing in a pub mumbai captured in cctv | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंगळुरूच्या डिजिटल चित्रकार महिलेचा मुंबईतील पबमध्ये विनयभंग!

घटना सीसीटिव्हीत कैद झाल्याचे तक्रारदाराचा दावा. ...

Express Way | 'एक्स्प्रेस वे'ची टोलधाड! जनहित याचिका पाच वर्षांपासून प्रलंबित; ५ एप्रिलला सुनावणी - Marathi News | pune mumbai Express way toll increased 18 percent PIL pending for five years; Hearing on April 5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एक्स्प्रेस वे'ची टोलधाड! जनहित याचिका पाच वर्षांपासून प्रलंबित; ५ एप्रिलला सुनावणी

येत्या ५ एप्रिल रोजी या जनहित याचिकेची उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे... ...

मुंबई अंधारात बुडणार नाही; आयआयटीच्या अभ्यासामुळे ब्लॅक आऊटचे संकट टळले - Marathi News | Mumbai will not sink into darkness; Black out crisis was averted due to IIT studies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई अंधारात बुडणार नाही; आयआयटीच्या अभ्यासामुळे ब्लॅक आऊटचे संकट टळले

वीज वाहिन्यांत बिघाड झाला तरी टप्प्याटप्प्याने लोडशेडिंग करण्यात येईल. परिणामी, मुंबई पूर्ण अंधारात जाणार नाही, असा दावा वीज कंपन्यांनी केला आहे. ...

Mumbai: कुपनलिकेच्या खोदकामामुळे जलबोगद्याला ठाण्यात गळती! मुंबईत शुक्रवारपासून ३० दिवस १५ टक्के पाणी कपात - Marathi News | Mumbai: Due to the excavation of Kupanlake, water tunnel leaks in Thane! 15 percent water cut in Mumbai for 30 days from Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुपनलिकेच्या खोदकामामुळे जलबोगद्याला गळती! मुंबईत शुक्रवारपासून १५ टक्के पाणी कपात

Mumbai: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 'जलवाहिनी २'ला मुलुंडमध्ये गळती लागण्याची घटना घडून २४ तास उलटत नाही तोच कुपनलिकेच्या खोदकामामुळे ठाणे येथे जलबोगद्याला गळती लागल्याचा प्रकार मंगळवारी घडला. ...

संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खा. गोपाळ शेट्टींचा गोरेगावच्या १७ संघटनानांनी केला नागरी सत्कार - Marathi News | MP Gopal Shetty Received the Parliament Ratna Award, felicitated by 17 organizations of Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्धल खा. गोपाळ शेट्टींचा गोरेगावच्या १७ संघटनानांनी केला नागरी सत्कार

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून येणारे ते पहिले खासदार आहेत. ...

'या' निवडणुकीसाठी शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, कोणालाही पाठिंबा नाही - Marathi News | Sharad Pawar clarified his position for 'this' election, he does not support anyone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' निवडणुकीसाठी शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, कोणालाही पाठिंबा नाही

आपण या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचं त्यांनी ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय. त्यामुळे, आता दोन्ही पॅनेलकडून स्वतंत्रपणे जोमाने प्रचाराला सुरुवात होईल.  ...