लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video: अंबानींच्या सोहळ्यात अँकरची सचिनला अनपेक्षित मिठी, क्रिकेटचा देव लाजला - Marathi News | Video: Anchor Anusha dandekar's Unexpected Hug to Sachin Tendulkar at Ambani's Celebration, God of Cricket Embarrassed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अंबानींच्या सोहळ्यात अँकरची सचिनला अनपेक्षित मिठी, क्रिकेटचा देव लाजला

मुंबईत नुकतेच पार पडलेल्या NMACC च्या उद्घाटन सोहळ्यातही सचिनही हजेरी लक्षणीय ठरली. ...

महापालिकेचे उपआयुक्त उल्हास महाले यांचा दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव - Marathi News | municipal corporation deputy commissioner ulhas mahale honored by dadasaheb phalke memorial foundation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे उपआयुक्त उल्हास महाले यांचा दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव

महाले यांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाची फाउंडेशनने घेतली दखल ...

अंबानींच्या सुनेची पर्स चर्चेत, पर्सच्या किंमतीत तुम्ही गावी बांधू शकाल बंगला - Marathi News | Ambani's daughter-in-law's radhika merchant purse is in discussion, you will build a bungalow near your village for the price of the purse worth rs 52 lac rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानींच्या सुनेची पर्स चर्चेत, पर्सच्या किंमतीत तुम्ही गावी बांधू शकाल बंगला

देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि मर्चंट कुटुंबात १९ जानेवारी रोजी अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला. या सोहळ्यानंतर आठ दिवसांत नवं अंबानी कपल तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचलं होतं. ...

मुंबईमधील ९८ किलाेमीटर भूमिगत वाहिनी काय काय नेणार? - Marathi News | What will the 98 km underground channel in Mumbai carry? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमधील ९८ किलाेमीटर भूमिगत वाहिनी काय काय नेणार?

पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छता कामांच्या पहिल्या टप्प्यात ६३ किमी अंतर स्वच्छ करण्यात आले ...

५ हजार ५७५ कोटींची मालमत्ता कर वसुली, ५०० चौ. फुटांपर्यंतच्या मालमत्तांना सूट - Marathi News | 5 thousand 575 crore property tax collection, 500 sq. Exemption for properties up to feet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ हजार ५७५ कोटींची मालमत्ता कर वसुली, ५०० चौ. फुटांपर्यंतच्या मालमत्तांना सूट

मालमत्ता विभाग हा मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ...

कोरोना वाढतोय, वाढू दे, आम्ही लस घेणार नाही... मुंबईकरांची लसीकरणाकडे पाठ - Marathi News | Corona is increasing, let it increase, we will not take vaccine Mumbaikars turn their back on vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना वाढतोय, वाढू दे, आम्ही लस घेणार नाही... मुंबईकरांची लसीकरणाकडे पाठ

बेफिकीर मुंबईकर केंद्रात फिरकत नाहीत ...

कोरोनाचा 2 महिन्यांत सुपरफास्ट प्रवास; मुंबईत २४ जानेवारीला रुग्णसंख्या शून्य, २४ मार्चला ८६ - Marathi News | Superfast travel of Corona in 2 months; In Mumbai, the number of patients on January 24 was zero, on March 24, 86 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा 2 महिन्यांत सुपरफास्ट प्रवास; मुंबईत २४ जानेवारीला रुग्णसंख्या शून्य, २४ मार्चला ८६

रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्युदर फार कमी ...

नऊ कोटींचे कर्जप्रकरण: बँक मॅनेजरची आत्महत्या, कर्ज घेणाऱ्या उद्याेजकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | 9 Crore Loan Case Mumbai Dadar Bank Manager ends his life case registered Against loan Borrower | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ कोटींचे कर्जप्रकरण: बँक मॅनेजरची आत्महत्या, कर्ज घेणाऱ्या उद्याेजकाविरुद्ध गुन्हा

इमारतीतून उडी घेत संपविले आयुष्य ...