लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने खडसावलं; तुम्ही मीडियासमोर नाहीत, तर... - Marathi News | Gunaratna Sadavarte was reprimanded by the High Court; If you are not in front of the media... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने खडसावलं; तुम्ही मीडियासमोर नाहीत, तर...

पेशाने वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ...

सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करून नवीन डीसीआर तयार करण्याची विनंती  - Marathi News | Request to complete demarcation of all Koliwads and prepare new DCR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करून नवीन डीसीआर तयार करण्याची विनंती 

किनारपट्टीवरील १७३ बंदरातील गाळ काढावा अशा मागण्या मंत्र्यांकडे करून शासनाने मच्छीमार बांधवांना दिलासा द्यावा अशी विनंती आमदार रमेशदादा पाटील यांनी केली. ...

महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्याला हिसका; सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी पकडले! - Marathi News | A man was caught taking videos of women in the Sinhagad Express from Pune to Mumbai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्याला हिसका; सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी पकडले!

पुण्याहून मुंबई येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस गाडीत हा प्रकार घडला.  ...

मुंबईत गोवरची साथ आटोक्यात, तीन महिन्यांत एकाच ठिकाणी झाला होता उद्रेक - Marathi News | Measles outbreak under control in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गोवरची साथ आटोक्यात, तीन महिन्यांत एकाच ठिकाणी झाला होता उद्रेक

तीन महिन्यांत एकाच ठिकाणी गोवरचा झाला होता उद्रेक ...

मोफत उपचार मिळतो; हातापाया किती पडायचे साहेब? लाभार्थ्याचा सवाल - Marathi News | How Many times we should beg to you to get free treatment under Government scheme Beneficiary questions Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोफत उपचार मिळतो; हातापाया किती पडायचे साहेब? लाभार्थ्याचा सवाल

काय आहे महात्मा फुले योजना? कुठली कागदपत्रे आवश्यक? जाणून घ्या... ...

पालिकेला औषध पुरवठादारच नकोसे, बैठकीत तोडगा नाही - Marathi News | Mumbai Municipality does not want drug suppliers as there is no solution in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेला औषध पुरवठादारच नकोसे, बैठकीत तोडगा नाही

प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर संकट कायम ...

२१ एटीएम फोडणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Two who broke 21 ATMs were arrested in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२१ एटीएम फोडणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

पत्रा तोडून पळताना केली अटक ...

किती पाण्याची वाफ होते? मुंबई महापालिकेला पत्ताच नाही! - Marathi News | How much water vapor is there? Mumbai Municipal Corporation has no address! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किती पाण्याची वाफ होते? मुंबई महापालिकेला पत्ताच नाही!

धरण-तलावातील पातळी पाहून व्यक्त करतात अंदाज ...