लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वय वर्षे फक्त ९८... ऑपरेशन झाले 'सक्सेसफुल', ठरले भारतातील सर्वात वृद्ध व्यक्ती - Marathi News | Age only 98 years...Operation done 'Successful' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वय वर्षे फक्त ९८... ऑपरेशन झाले 'सक्सेसफुल', ठरले भारतातील सर्वात वृद्ध व्यक्ती

मूत्रपिंडावरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी ...

लहान मुलांच्या विभागाचे रूपडे पालटले, दमा असलेल्या लहानग्यांवरही उपचार - Marathi News | Mumbai KEM hospital gets city first dedicated casualty service for children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लहान मुलांच्या विभागाचे रूपडे पालटले, दमा असलेल्या लहानग्यांवरही उपचार

‘केईएम’मध्ये ॲनस्थेशिया इंटेन्सिव्ह केअर युनिटचे लोकार्पण ...

शिवसेनेला दे धक्का; माजी नगराध्यक्षांचा केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश - Marathi News | Give Shiv Sena a shock; Former mayor dilip gore of beed joins KCR's BRS | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवसेनेला दे धक्का; माजी नगराध्यक्षांचा केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही बीआआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती या तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केल्याचे सोशल मिडीयावर जाहीर केले ...

विशेष लेख: कमनशिबी; पण मनस्वी सुधीर नाईकची अधुरी कहाणी.. - Marathi News | Special Articles: Kamanashibi; But the unfinished story of Manaswi Sudhir Naik.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: कमनशिबी; पण मनस्वी सुधीर नाईकची अधुरी कहाणी..

खेळाडू, खेळाडूंचा रत्नपारखी आणि खेळपट्टीचा जाणकार म्हणून सुधीरची गुणवत्ता अफाट होती. पण, नियतीनं त्याच्या गुणवत्तेचं योग्य दान त्याच्या पदरात टाकलं नाही. ...

गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा नाहीच! बार काउन्सिलकडे दाद मागण्याचा सल्ला - Marathi News | No relief for Gunaratna Sadavarte Advise to appeal to Bar Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा नाहीच! बार काउन्सिलकडे दाद मागण्याचा सल्ला

सुनावणीदरम्यान न्यायालयाने सदावर्ते दाम्पत्याला शिस्त पाळण्याची वारंवार समज दिली. ...

म्हाडा बांधणार १२ हजार ७२४ घरे, मुंबई-पुण्यासह अनेक ठिकाणी प्रकल्प - Marathi News | MHADA will build 12 thousand 724 houses, projects in many places including Mumbai-Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडा बांधणार १२ हजार ७२४ घरे, मुंबई-पुण्यासह अनेक ठिकाणी प्रकल्प

यंदा म्हाडाच्या १० हजार १८६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता ...

इंदु मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी प्रतिकृती तयार; सर्वांचे समाधान - Marathi News | Dr. Indu Mill. Replica ready for Babasaheb's statue; satisfaction expressed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंदु मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी प्रतिकृती तयार; सर्वांचे समाधान

या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी सुतार यांनी उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याबद्दलचे सादरीकरण केले. ...

गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने खडसावलं; तुम्ही मीडियासमोर नाहीत, तर... - Marathi News | Gunaratna Sadavarte was reprimanded by the High Court; If you are not in front of the media... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने खडसावलं; तुम्ही मीडियासमोर नाहीत, तर...

पेशाने वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ...