लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या रोलर स्केटिंग सिंथेटिक ट्रॅकचे सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Dahisar Sports Foundation Roller Skating Synthetic Track inaugurated by Subhash Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या रोलर स्केटिंग सिंथेटिक ट्रॅकचे सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे गेली 24 वर्षे विविध क्षेत्रातील क्रीडा प्रशिक्षण दिले जात असून संस्थेच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय- राष्ट्रीय स्पर्धेत विशेष कामगिरी केली आहे. ...

Income Tax Raid: 350 कोटी रुपयांची टॅक्स चोरी; आयकर विभागाचे गुजरात-मुंबईत धाडसत्र - Marathi News | Income Tax Raid: Tax evasion of Rs 350 crore; Income Tax Department raid in Gujarat-Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :350 कोटी रुपयांची टॅक्स चोरी; आयकर विभागाचे गुजरात-मुंबईत धाडसत्र

Income Tax Raid: शाह पेपर उद्योगावर 350 कोटी रुपयांच्या टॅक्स चोरीचा आरोप आहे. ...

पारा चढणार...पण मुंबईवर पुन्हा पावसाचे ढग जमणार...! गुरुवार आणि शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | Mercury will rise but rain clouds will gather again over Mumbai Chance of rain on Thursday and Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पारा चढणार...पण मुंबईवर पुन्हा पावसाचे ढग जमणार...! गुरुवार आणि शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता

राज्यातील बहुतांश शहरांना अवकाळी पावसाचा सातत्याने फटका बसत असून, यात वादळी वारे आणखी भर घालत आहेत. ...

सावत्र वडिलांकडून मुलाचे अपहरण, समोर आलं असं कारण - Marathi News | Kidnapping of the child by the stepfather in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावत्र वडिलांकडून मुलाचे अपहरण, समोर आलं असं कारण

गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेने स्थानिक परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी दोन महिन्यापूर्वी विवाह केला होता. पण... ...

लफडा केल्याचा आरोप करणारेच निघाले लफडेबाज! तोतया पोलिसांना डी एन नगर पोलिसांकडून अटक  - Marathi News | Fake police arrested by DN Nagar police in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लफडा केल्याचा आरोप करणारेच निघाले लफडेबाज! तोतया पोलिसांना डी एन नगर पोलिसांकडून अटक 

याप्रकरणी सदर व्यक्तीने डी एन नगर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर भामट्या पोलिसांना खऱ्या पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून गजाआड करण्यात यश मिळवले. ...

भाजप नेते विनोद तावडे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | BJP leader Vinod Tawde's mother passed away in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप नेते विनोद तावडे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

यासंदर्भात स्वतः विनोद तावडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ...

खारघर मधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक - Marathi News | Chief Minister's review meeting regarding Maharashtra Bhushan program in Kharghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर मधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

या कार्यक्रमाला अंदाजे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ...

'एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ', राजू शेट्टींनी मांडली अवकाळीग्रस्तांची व्यथा - Marathi News | 'Peasant orphans in the kingdom of Eknath Shinde', Raju Shetty presented the suffering of the underprivileged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ', राजू शेट्टींनी मांडली अवकाळीग्रस्तांची व्यथा

शेतकरी आता कुठेतरी सावरत असतांना गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. ...