मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Bombay Natural History Society: निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही संस्था आता निधीची कमतरता आणि संवर्धन करण्यात आलेली गिधाडे निसर्गात मुक्त करण्याच्या निर्णयावरून चर्चेत आली आहे. ...
Ravindra waikar: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर असलेल्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे. यामध्ये, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. ...
Mumbai Metro: मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कारशेडच्या बांधकामासाठी ८४ झाडे तोडण्याची परवानगी असतानाही आणखी झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसीएल) चांगलेच फटकारले. ...
Mumbai: तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेची प्रभागरचना बदलून २३६ केली होती. मात्र, गेल्या वर्षी सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने हा निर्णय बदलत पुन्हा २२७ प्रभाग केले होते. ...