मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Airport: बनावट तिकीट घेऊन विमानतळामध्ये प्रवेश करण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री उघडकीस आला. ...
Prithvi Shaw: क्रिकेटर पृथ्वी शॉ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सपना गिल हिने केलेल्या फौजदारी तक्रारीवरील निकाल अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने राखून ठेवला. ...
मुंबई अग्निशमन दलाच्या सात जवानांना जाहीर झालेले राष्ट्रपती शौर्य पदक, तर चार जणांना जाहीर झालेले अग्निशमन सेवा पदक केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते नागपूरमधील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात सोमवारी प्रदान करण्यात आले. ...