लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
टीकाकार नेटीझन्सवर शरद पोंक्षेचा पलटवार?, उंदीर-वातीचं दिलं उदाहरण - Marathi News | Sharad Ponkshe's attack on critic netizens?, Undir Vati gave an example of rat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीकाकार नेटीझन्सवर शरद पोंक्षेचा पलटवार?, उंदीर-वातीचं दिलं उदाहरण

शरद पोंक्षेंच्या पोस्टमधील आरक्षण नसताना केवळ बुद्धिमत्ता, परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर ती पायलट झाली या वाक्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला. ...

ढोल वाजवून गोखले पुलाच्या कामाला सुरुवात, दिवाळीपर्यंत ३ मार्गिका सुरू होणार - Marathi News | The work of Gokhale Bridge started with drumming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढोल वाजवून गोखले पुलाच्या कामाला सुरुवात, दिवाळीपर्यंत ३ मार्गिका सुरू होणार

हरयाणामधून ६२ टन वजनाचे बेस गर्डर दाखल ...

कोळीवाड्यांच्या जमिनी महसूल विभागाच्या अधीन; विविध ठिकाणच्या कोळीबांधवांना मिळणार दिलासा  - Marathi News | Lands of Koliwadis under Revenue Department; fisherman from different places will get relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळीवाड्यांच्या जमिनी महसूल विभागाच्या अधीन; विविध ठिकाणच्या कोळीबांधवांना मिळणार दिलासा 

गावठाण्यांच्या जमिनी महसूल विभागाच्या अखत्यारीत आल्यास कोळीबांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

व्यावसायिकाची फाइल ‘मार्गी’ लावण्यासाठी लाचखोरी; कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयातील प्रकार - Marathi News | Bribery for a businessman's file incidence in the Ministry of Corporate Affairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यावसायिकाची फाइल ‘मार्गी’ लावण्यासाठी लाचखोरी; कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयातील प्रकार

उपलब्ध माहितीनुसार, मुंबईस्थित आलोक इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवहारांची फाइल दिल्लीत कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या पडताळणीसाठी आली होती. ...

सीबीआय अधिकारी बनून उकळले लाखो; २४ तासांत दोघांना अटक, पैसे गोठवण्यात पोलिसांना यश - Marathi News | Lakh looted by becoming CBI officer Two arrested within 24 hours, police succeeded in freezing the money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआय अधिकारी बनून उकळले लाखो; २४ तासांत दोघांना अटक, पैसे गोठवण्यात पोलिसांना यश

जुहू पोलिसांनी २४ तासांत तोतया सीबीआय अधिकाऱ्यांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून उकळण्यात आलेले लाखो रुपयांची रक्कमही गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

सहार गावात अनोख्या पद्धतीने खड्डे बुजवले - Marathi News | pits were filled in a unique way in sahar village andheri mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहार गावात अनोख्या पद्धतीने खड्डे बुजवले

खड्डे बुजवण्यासाठी चक्क साहित्या सह टेम्पो घेतला भाड्याने! ...

मुंबईतील गोखले पूलाच्या कामाला पुन्हा झाली दिमाखात सुरुवात - Marathi News | The work of Gokhale Bridge in Mumbai has started again in Dimakha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील गोखले पूलाच्या कामाला पुन्हा झाली दिमाखात सुरुवात

रेल्वेने पाडकाम केल्यावर पालिकेच्या पूल विभागाने या पूलाच्या कामाला सुरुवात केली होती. ...

केंद्रच नाही, मग अत्याधुनिक तपासणी कशी होणार? वर्षभरापासून केंद्रासाठी प्रक्रिया सुरू - Marathi News | If there is no center, then how will there be a sophisticated inspection? The process for the center has been going on for a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रच नाही, मग अत्याधुनिक तपासणी कशी होणार? वर्षभरापासून केंद्रासाठी प्रक्रिया सुरू

निविदा अंतिम टप्प्यात ...