लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईची हवा वाईटच! वायुप्रदूषणाचे काय परिणाम? जाणून घ्या - Marathi News | Mumbai's air is bad know about What are the effects of air pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची हवा वाईटच! वायुप्रदूषणाचे काय परिणाम? जाणून घ्या

२०१३ ते २०२२ दरम्यान वायू प्रदूषणाच्या तक्रारींमध्ये २३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

कचऱ्याची विल्हेवाट लावायची तरी कशी? कचरा वाहतुकीमध्ये मोठी वाढ  - Marathi News | How to dispose of waste Huge increase in waste transportation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचऱ्याची विल्हेवाट लावायची तरी कशी? कचरा वाहतुकीमध्ये मोठी वाढ 

२०२० व २०२२ मध्ये यात १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचा निष्कर्ष प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे. ...

मिठीच्या पुरात क्रांतिनगर जाणार वाहून - Marathi News | Krantinagar will be swept away in Mithi's flood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठीच्या पुरात क्रांतिनगर जाणार वाहून

मिठी नदीमधील गाळाची खालपर्यंत साफसफाई केलेली नसल्याचे दिसून आले. ...

मुंबईची तुंबई होऊ द्याल तर...; पालिका आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल - Marathi News | Don't let it happen Mumbai to tumbai says municipal commissioner to the officials in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची तुंबई होऊ द्याल तर...; पालिका आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

पावसाळ्याच्या कालावधीत योग्य पद्धतीने योगदान दिल्यास शहरावर येणारे संकट टाळता येईल अशा शब्दांत आयुक्तांनी प्रशासनाला बजावले. ...

पाच हजारांमध्ये, मिळणार रवींद्र नाट्यमंदिर; नाटकांचे जास्तीत जास्त प्रयोग होणार - Marathi News | In five thousand, will get Rabindra Natyamandir; Dramas will be experimented with maximum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच हजारांमध्ये, मिळणार रवींद्र नाट्यमंदिर; नाटकांचे जास्तीत जास्त प्रयोग होणार

पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी सांगितले की, मागील बऱ्याच दिवसांपासून यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. या निर्णयामुळे रवींद्र नाट्यमंदिरात भरपूर मराठी नाटके होतील.    ...

मोठी बातमी! वांद्रे येथील नरगीस दत्त रोड जवळील झोपडपट्टीत भीषण आग, दोन जखमी - Marathi News | A massive fire broke out in a slum near Nargis Dutt Road in Bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! वांद्रे येथील नरगीस दत्त रोड जवळील झोपडपट्टीत भीषण आग, दोन जखमी

मुंबईतील वांद्रे परिसरात नरगीस दत्त रोड जवळील झोपडपट्टी भीषण आग लागल्याची घटना बुधवार पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली. ...

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबईत, देवेंद्र फडणवीसांनी केलं खास ट्वीट - Marathi News | BJP National President JP Nadda in Mumbai tomorrow, Devendra Fadnavis made a special tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबईत, देवेंद्र फडणवीसांनी केलं खास ट्वीट

नड्डांच्या उपस्थितीत होणार युवा संवाद कार्यक्रम ...

रिक्षाचालकाने आपल्याच वस्तीतल्या घरांमधून चोरले मोबाईल, अखेर अटक - Marathi News | Rickshaw driver stole mobile from houses in his own locality, finally arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षाचालकाने आपल्याच वस्तीतल्या घरांमधून चोरले मोबाईल, अखेर अटक

पोलिसांनी त्याच्याकडून ९ मोबाईल व रोकड केली जप्त ...